सण- उत्सवात सहभागी होवून आनंद द्विगुणित करु या – जिल्हाधिकारी;शांतता समिती बैठकीमध्ये आवाहन
नांदेड,बातमी24:- एप्रिल व मे महिन्यात हिंदू, मुस्लिम, शिख, बौध्द, जैन व अन्य सर्व धर्मियांचे उत्सव येत आहेत. नांदेड जिल्हा सर्वधर्म समुदायाच्या सण उत्सवाचे केंद्र आहे. सोबतच २६ एप्रिलला मतदान होणार आहे. अशा वेळी दुस-यांच्या धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कर्तव्य निभावत आपण परस्पराच्या सण उत्सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत […]
आणखी वाचा..