अबब…नांदेडचे खासदार ही असुरक्षित;10 कोटी द्या अन्यथा जीवे मारू;सात महिन्यांपूर्वीची धमकी निवेदनामुळे समोर
नांदेड, बातमी24:-संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरातील वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सात महिन्यांपूर्वी दहा कोटी रुपये दे अन्यथा सर्व कुटूंबाला मारून टाकू असे धमकी पत्र आल्याची माहिती आज समोर आली.या जुन्या धमकीच्या पत्राने आज नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदेडचे खासदर ही सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा […]
आणखी वाचा..