मराठी पत्रकार संघाच्या वतीने मयत संजय कंधारकर यांच्या कुटूंबियास आर्थिक मदत

नांदेड,बातमी24- पत्रकार संजय कंधारकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले .स्व. कंधारकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटूंबियावर हालाखीची आर्थिक परिस्थिती ओढवली आहे.अशा बिकट परिस्थितीत त्यांच्या कुटूंबियांना मदतीचा हातभार लागावा,या उद्देशाने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यात आले. मागच्या आठवड्यात दि.3 रोजी स्व. कंधारकर हे त्यांच्या मुलास बारावीच्या परीक्षेसाठी सोनखेड […]

आणखी वाचा..

50 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दीड लाख गरिब कुटुंबासाठी तिरंगा वाटपाचा शुभारंभ  

नांदेड,बातमी.24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्याने “घरोघरी तिरंगा” अभियानासाठी अभिनव व कल्पक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबालाही आपल्या घरावर स्वाभिमानाने तिरंगा फडकविता यावा यासाठी शासनाच्या सुमारे 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन या प्रमाणे सुमारे दीड लाख तिरंगाचे वाटप केले जात आहे. त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ आज जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

बदल्या संदर्भात आजी-माजी अध्यक्षांची भूमिका ठरली महत्वाची

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे सार्वत्रिक बदल्या रद्द होऊ शकल्या. जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या बदल्यांचा भरणारा बाजार थांबविण्यात […]

आणखी वाचा..