आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी पैशाची देवाणघेवाण करून उमेदवारी विकल्याचा आरोप समोर येत आहे,तसाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात घडला असून 48 वर्षे समाजकरणासाठी राजकारण करणाऱ्या सुरेशदादा गायकवाड यांची दावेदार भक्कम असताना काँग्रेसने येथे वाळूमाफिया असणाऱ्या एकास तिकीट दिले आहे.या उमेदवारीवरून आंबेडकरी […]
आणखी वाचा..