खासदार चिखलीकरांचे पक्षातूनच काउंटडाऊन;सुप्त वादात पक्षातील अनेकांचे हात

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभूत करून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्ववादी ठरले. मात्र राज्यातून भाजपची सत्ता जाताच चिखलीकर यांचे एकहाती वर्चस्व पक्षातूनच संपविण्याचा प्रयत्न म्हणजे, चिखलीकर यांचे त्यांच्याच पक्षातून राजकीय काउंटडाऊन करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा […]

आणखी वाचा..

आमदार मामाच्या मोहिमेला भाच्याचा छेद

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः आतापर्यंत राजकारणात काका व पुतण्याची लढाई सर्वसुत राहिली आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांच्या एका अधिकार्‍याविरुद्धच्या मोहिमेला भाच्चे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी त्याच अधिकार्‍याच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे पाणी […]

आणखी वाचा..

माजी मंत्री सावंत यांचे खा. चिखलीकरांना आव्हान

नांदेड,बातमी24ः-मराठा आरक्षणासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करणार्‍या े खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी या विषयावर खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी दिले.दोन दिवसांपूर्वी चिखलीकर यांनी मराठा आरक्षणांवरून अशोक चव्हाण यांच्यावर निशाना साधला होता. गुरुवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदे आयोजित करून मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले […]

आणखी वाचा..

विष्णुपुरीच्या पाण्यावरून खा. हेमंत पाटील यांना आ. हंबर्डे यांनी फ टकारले

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी प्रकल्पात वरच्या भागातून आलेले पाणी पुढे सोडण्याची घाई न करता या प्रकल्पावरील डेरला, सोनखेड तसेच आसपासचे दहा तलाव आधी भरून घ्या, मग विष्णुपुरी जलाशयातून पाणी सोडा, अशी सूचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनाला दिली होती. यावरून नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी हेमंत पाटील यांना माझ्या मतदारसंघात लुडबुड करू […]

आणखी वाचा..

प्रयोग शाळेच्या श्रेयावरून खासदार हेमंत पाटील हे पालकमंत्री चव्हाणांवर नाराज

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ःराज्यातील सत्ता बदलानंतर ही कामे मी केली ती कामे आमच्या काळात मंजूर झाली. त्या कामास सर्वाधिक निधी दिला. मावेजा आमच्यामुळे मिळाला.यावरून जिल्ह्यातील बडया नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. आता असाच वादा पालकमंत्री अशोक चव्हाण व भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पेटण्याची चिन्हे असून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए चाचणी विभाग व संगणक गुन्हे […]

आणखी वाचा..