विद्यार्थांनी जिज्ञासेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करावे:सीईओ वर्षा ठाकूर
नांदेड,बातमी24:- आयुष्याला शिस्त आणि स्वतः प्रति असलेला विश्वास आपल्याला बळ देत असते. विज्ञानात आपल्या जिज्ञासेला वाव मिळतो म्हणून विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना आकारात आणून नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग तयार केले पाहिजे. यात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्याची सर्जनशीलता वाढते व मुलांमधील सुप्त शक्तीचा विकास होतो, असे प्रतिपादन आज नांदेड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या विज्ञान […]
आणखी वाचा..