सीईओ ठाकूर यांची अखेर लातूर जिल्हाधिकारी म्हणून बदली;मीनल करनवाल नव्या सीईओ

नांदेड,बातमी:-नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या बदलीची चर्चा मागील सहा महिन्यांपासून सुरू होती.आज शुक्रवार दि.21 जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले,तर नांदेड सीईओ म्हणून मीनल करनवाल या नांदेडच्या नव्या सीईओ असणार आहेत. सीईओ वर्षा ठाकूर-घुगे या सन 28 सप्टेंबर 2020 साली नांदेड जिल्हा परिषस सीईओ म्हणून आल्या होत्या.अनेक […]

आणखी वाचा..

मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नांदेड जिल्हा परिषदेचा गौरव;पुरस्काराचे श्रेय अधिकारी-कर्मचाऱ्यांना:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:-प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. या तिन्ही पुरस्काराचे श्रेय हे या विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांचे असल्याची भावना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त करत हा पुरस्कार काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज मुंबई येथे झालेल्या […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागात पाच लाख घरांवर तिरंगा फडकणार;सीईओ वर्षा ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी. 24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार असून किमान 75 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत […]

आणखी वाचा..

शिक्षकांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणाली अंतर्गत आता सीएमपी प्रणाली

      नांदेड,25- जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शिक्षकांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणाली अंतर्गत आता सीएमपी प्रणालीचा अवलंब करून शिक्षकांच्या खात्यावर वेतन अदा करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे वेतन सीएमसी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी […]

आणखी वाचा..