सीईओ मीनल करणवाल सादर करणार आपला पहिलाच अर्थसंकल्प,आज एक वाजता सभा

नांदेड,बातमी24; जिल्हा परिषदेच्या अंदाज पत्रकास मान्यतेची बैठक मंगळवार दि. 5 मार्च रोजी होत असून सहा महिन्यांपूर्वी आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीईओ तथा प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या सीईओ ठरणार असून यापूर्वी सीईओ तथा प्रशासक म्हणून वर्षा ठाकूर-घुगे यांनी सलग दोन वेळा अर्थसंकल्प […]

आणखी वाचा..

सुरक्षेच्या दृष्टीने माळेगाव यात्रेसाठी सीईओ करणवाल यांचे महत्वाचे पाऊल

नांदेड,बातमी24:- श्री क्षेत्र माळेगाव यात्रेची तयारी प्रशासकीय पातळीवर जोरदारपणे सुरू असून या दृष्टीने कुठे त्रुटी राहता कामा नये,यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहेत.यात्रेत वर्षी जिल्हा परिषदकडून महत्वाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे, महत्वाच्या सूचना देण्यासाठी मोठे भोंगे तसेच मोबाईल टॉवर रेंज वाढविली जाणार आहे,यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट माळेगाव […]

आणखी वाचा..

यंदाची श्री क्षेत्र माळेगाव यात्रा प्लास्टिक अन हगणदरीमुक्त करू:-सीईओ मीनल करणवाल

नांदेड,बातमी24:-दक्षिण भारतातरील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.या यात्रेची पूर्व तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.या यात्रेत भाविक भक्त व व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न असून यंदाची यात्रा ही प्लस्टिक,कचरा व हगणदरीमुक्त असणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.करणवाल यांनी अनौपचारिक […]

आणखी वाचा..

सीईओ मिनल करणवाल यांचा टाईम बाऊंड कार्यक्रम ठरतोय अभ्यागतांसाठी करेक्ट टाईम

नांदेड,21- विविध प्रश्न घेऊन अभ्यांगतासह कर्मचारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दाद मागण्यासाठी निवेदन देत असतात. परंतु दिलेल्या अर्जाचे वेळेत निपटारा होत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या निदर्शनात आले. त्यासाठी त्यांनी 1 ऑगस्ट 2023 पासून अभ्यागतांचे प्रश्न सोडविण्यासाठी टाईम बाउंड प्रोग्रॅम (कालबद्ध कार्यक्रम) राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे अभ्यागतांचे प्रश्न तात्काळ […]

आणखी वाचा..

पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणले;सीईओ स्पष्ट केली भूमिका

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेत नुकत्याच रुजू झालेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी नियमन पाळून कामे करावे,अन्यथा त्या इशारा देण्यास विसरल्या नाहीत.त्यामुळे विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणल्याची चर्चा सोमवारी जिल्हा परिषदेत होती. जिल्हा परिषद सीईओ राहिलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून […]

आणखी वाचा..