शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24- गाव स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या कामांना केंद्रस्थानी ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामे पूर्ण करावीत. तसेच राज्य शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावेत असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा त्यांनी आज दीर्घ आढावा घेतला. आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जनजागृती […]

आणखी वाचा..

निलंबन प्रकरणाचा गुंता सोडण्यासाठी चौकशी समिती:सीईओ ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी24:-एक-दोन नव्हे तर 38 ग्रामसेवक यांना निलंबन करण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोबरे अचानक यु-टर्न घेतल्याने प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यी समिती गठीत करीत असल्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. मुखेड येथील हंगरंगा येथील ग्रामसेवक यास निलंबित करण्यात आले होते.सदरचे निलंबन माघार घ्यावे,या मागणी […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांनी भरविली दुर्लक्षित बेघर बालकांची शाळा;शिक्षण विभागही सरसावला

नांदेड,बातमी24:-रेल्वे स्टेशनच्या रोडवर वर्दळीच्या डाव्या बाजूला फिरत्या लोकांची एक वस्ती आहे. या दुर्लक्षित आणि उपेक्षित वस्तीकडे लक्ष गेले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे. आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला फिरत्या मुलांसाठी हंगामी शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले .लगेचच मुले जमवली आणि शाळाही सुरू झाली. आम्हालाही हे हवं ,आम्हाला ते हवं, पाटी […]

आणखी वाचा..