घरोघरी मुली-महिलांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवा: सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन

नांदेड,बातमी24:- देशभर हर घर तिरंगा या अभियानाची तयारी पूर्णत्वाकडे गेली असून 13 ते 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज हा शक्यतो मुली व महिलांच्या हस्ते फडकावून महिलांचा सन्मान करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. […]

आणखी वाचा..

खडकी गाव राज्याच्या नकाशावर उठून दिसेल – सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी24:-पाणीदार व स्मार्ट करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याने यास प्रशासनाची साथ मिळत आहे. श्रमदानातून गावात जलसंधारणाची व स्वच्छतेची कामे होत आहेत. बाहेरून स्वच्छ, पाणीदार आणि मनाने स्वच्छ असलेल्या खडकी गावांने एक वेगळी ओळख निर्माण केली असून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी […]

आणखी वाचा..

सीईओच्या निर्णयामुळे माजी पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांना दिलासा;नवी जबाबदारी सोपविली जाणार

नांदेड, बातमी24:- प्रशासक काळात पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहाय्यक राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जबाबदारीने आहे,तिथे राहून प्रशासकीय काम करण्याचे आदेश दिले.सीईओ ठाकूर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासक काळात पदाधिकारी यांच्याकडे काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहणार […]

आणखी वाचा..

32 वर्षानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासन;सीईओ ठाकूर यांच्या हाती संपूर्ण कारभार

नांदेड, विशेष प्रतिनिधी ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कोर्टाने फेटाळल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्याने 32 वर्षानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासन आले आहे.सोमवार दि.21 रोजी सीईओ वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद प्रमुख म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. ग्रामीण भागाला न्याय कसा देता येईल ही माझी पूर्वीपासून भूमिका असते, यापुढे ही अधिकारी-कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करू […]

आणखी वाचा..

बदली प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमधून समाधान;पदाधिकाऱ्यांनी दिली प्रशासनास साथ

  नांदेड, बातमी24:-प्रत्येक वर्षी बदल्यांचा मोठा बाजार जिल्हा परिषदमध्ये भरत असतो.मात्र गत वर्षीपासून कोरोनामुळे पूर्ण क्षमतेने बदल्या होत नसल्या तरी;शासनाने ठरवून दिलेल्या पंधरा टक्के या प्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मात्र यावेळी पदाधिकारी मंडळींनी पारदर्शकता स्वीकारल्याने प्रशासनाची फारशी डोकेदुखी झाली नाही.त्यातली त्यात सीईओ वर्षा ठाकूर यांनी कडक धोरण राबविल्याने कुणावर ही अन्याय झाला नाही.त्यामुळे कर्मचारी […]

आणखी वाचा..