एका प्रभारी कार्यकारी अभियंत्यामुळे जि.प. अध्यक्ष विरुद्ध सदस्य वाद विकोपाला

आजच्या जलव्यवस्थान समितीच्या बैठकीला पडसाद उमटणार नांदेड, बातमी24ः-जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवार दि. 10 जुलै रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. सदरची बैठक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.एस. बारगळ यांच्या अडमुठ भूमिकेमुळे वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. बारगळ यांच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य वाद सुरु असून याचे पडसाद आज दुपारी होणार्‍या […]

आणखी वाचा..

कोरोडो रुपयांचा निधी परत गेल्यावरून महाआघाडीत धूसफु स

कोरोडो रुपयांचा निधी परत गेल्यावरून महाआघाडीत धूसफु स नांदेड, बातमी24ः-नांदेड जिल्हा परिषदेचे कोरोडो निधी परत गेल्यावरून आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये धूसफु स सुरू झाली आहे. नव्या पदाधिकार्‍यांचे अपयश झाकण्यासाठी जुन्या पदाधिकार्‍यांवर केले जाणारे आरोप हे निर्थक व बिनबुडक्याचा आहेत, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी सांगितले. कोरोडो रुपयांचा निधी परत गेला आहे. या निधीच्या बाबतीत […]

आणखी वाचा..

नव्या पदाधिकार्‍यांचे जुन्या पदाधिकार्‍यांवर खापर

नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या कोरोडो रुपयांचा निधी कसा काय परत गेला, यासंबंधी विचारणा केली,असता या वेळी नव्या पदाधिकार्‍यांनी जुन्या पदाधिकार्‍यांवर खापर फ ोडून मोकळे झाले. पाालकमंत्री चव्हाण यांनी सर्व विभागांचा पदाधिकार्‍यांकडून सर्वकक्ष आढावा घेत जबाबदारीने कामे करण्याचा सूचना दिल्या. राज्य सरकारने शासनाच्या विविध विभागाकडे अखर्चित असलेला निधी […]

आणखी वाचा..

जि. प. सीईओ पदासाठी ठाकुर, टाकसाळे अन् गोयल यांचे नाव चर्चेत

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24ः- मागच्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. या पदासाठी सर्वाधिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वर्षा ठाकुर, उपायुक्त शिवानंद टाकसाळे व किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे नाव आघाडीवर आहेत. मात्र यात सर्वाधिक आघाडीवर सौ. ठाकुर व श्री. टाकसाळे यांचे नावे चर्चेत आहेत. […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद; 52 कोटी रुपये आदेशाची संचिका गहाळ

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील दलितवस्ती विकास निधीची 52 कोटी रुपयांची संचिका गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी संबंधित टेबलच्या कर्मचार्‍यास दोन नोटीसा बजावल्या असल्याचे समजते. इतक्या मोठया रक्कमेची संचिका कशी काय गायब होऊ शकते याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या प्रकरणी जिल्हा […]

आणखी वाचा..

22 कोटीच्या कामावर प्रश्नचिन्ह; पदाधिकारी-अधिकारी अस्वस्थ

नांदेड, बातमी24ः- बहुचर्चित दलितवस्ती निधीच्या आदेशाच्या बाबतीत एक-एक प्रकार पुढे येत असून प्रशासकीय मान्यता देताना अधिकार्‍यांनी नियमांची पायमल्ली खुंटीला टांगून ठेवलेली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांनी विद्युतीकरणाच्या कामाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे विद्युतीकरणाच्या कामावर टाकण्यात आलेले 22 कोटी रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे टाकले आहे. दलित वस्ती विकास निधीचे आदेश काढताना प्रशासाने बोगसगिरी […]

आणखी वाचा..