सीईओ वर्षा ठाकूर यांच्या दणक्याने कर्मचारी लाईनवर;वेळ,वेग आणि कामाची लावली शिस्त

नांदेड,बातमी24:- कामाच्या बाबतीत कठोर शिस्त स्वतःपासून पाळणाऱ्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी वेळेवर न येणाऱ्या कर्मचार्यांना चांगला एक दिवसाच्या पगार कपातीचा हिसका दाखवताच दोन दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी लाईनवर आल्याचे बघायला मिळत आहेत. दोन महिन्याच्या कालावधीत वर्षा ठाकूर यांनी कार्यालयीन शिस्त,कामात नियमितता,झिरो पेंडसी अशी कामाची सूत्री आखत असताना कर्मचऱ्याना वेळेत सेवेवर आणण्याचे भान त्यांनी वेळोवेळी करून […]

आणखी वाचा..

अखेर जिल्हा परिषदमधील सार्वत्रिक बदल्या रद्द

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या बदल्या रद्द करण्यात आले. बदल्या करू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारीच प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी यांना सूचित केले होते. तसेच कर्मचारी संघटना, विभाग प्रमुख व काही पदाधिकार्‍यांनी बदल्या करण्यास विरोध दर्शविल्याने प्रशासनास दबावापोटी निर्णय घेणे भाग पडल्याचे बोलले जात आहे. मात्र बदल्या निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी, […]

आणखी वाचा..

टीका होताच प्रभारी सीईओ कुलकर्णी यांनी स्वतःचा आदेश फि रवला; चार महिन्यात काय काय घडले ?

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी माहुर प्रभारी गट विकास अधिकारी देताना स्वतःच्या मर्जीतील माणून बसविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी हाणून पाडला आहे. त्यानिर्णयावरून प्रकरण शकण्याची चिन्हे दिसताच कुलकर्णी यांनी निर्णय बदलून दिला. प्रकरण समोर आले, म्हणून समजले. मागच्या चार महिन्यात अशी अनेक प्रकरणे […]

आणखी वाचा..