जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे दर्जेदार:-सीईओ करणवाल स्पष्टोक्ती

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जळजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे ही नियमांच्या अधीन राहून करण्यात आले आहे. ज्या कामात कंत्राटदारांनी अनियमितता केली आहे,अशा कंत्राटदारांना व त्या अभियंत्यांला कधापीही पाठीशी घातले जाणार नाही. मी स्वतः अनेक भागातील कामे तपासली आहेत. कामाचा दर्जा नियमाला धरून कामे दर्जेदार होत असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी […]

आणखी वाचा..

925 शिक्षकांना चटोपाध्‍याय वरिष्‍ठ श्रेणी;सीईओ वर्षा ठाकूर यांचा महत्वपूर्ण निर्णय

    नांदेड,बातमी24- नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने आज जिल्‍हा परिषद शाळातील 925 शिक्षकांना चटोपाध्‍याय वरिष्‍ठ श्रेणी प्रदान करण्‍यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हे आदेश प्रदान केले आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर […]

आणखी वाचा..