भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड,बातमी24ः नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. चिखलीकर यांच्या सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी खासदार चिखलीकर यांच्या चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचसोबत आतापर्यंत माजी […]

आणखी वाचा..

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा

नांदेड, बातमी24ःभाऊराव चव्हाण साखर कारखान्याने गेल्या वर्षीची थकीत एफआरपीचे प्रतिटन 500 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री तथा कारखान्याचे मुख्य प्रवर्तक नामदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा भोकर मतदार संघातील सरपंचांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपत भाऊ तिडके व्हाईस चेअरमन प्रा कैलास दाड […]

आणखी वाचा..

प्रभाग 9 मध्ये 5 ठिकाणी अँटिजेंन टेस्ट चाचणीला प्रतिसाद- प्रशांत तिडके यांचा पुढाकार

नांदेड,बातमी24ः कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यसाठी अंटीजेन टेस्ट किटद्वारे व्यापक प्रमाणात कोरोनाची चाचणी अभियान राबविले जात आहे. नगरसेवक प्रशांत तिडके यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील पाच भागात अंटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी अभियान राबविले. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात नगरसेवक प्रशांत तिकडे यांनी प्रभागातील गोरगरिब जनतेची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. घरपोच राशन व जेवनाचे […]

आणखी वाचा..

योगेश बावणे यांचा बेटमोगरेकर यांच्याकडून हृदयी सत्कार

नांदेड, बातमी24ः युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाला नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील योगेश बावणे यांनी यश संपादन केले. यानिमित्ताने योगेश बावणे यांचा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर यांच्या दालनात जिल्हा परिषदेच माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी हृदयी सत्कार करून योगेश बावणे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा […]

आणखी वाचा..

पोलीस अधीक्षक मगर यांच्याकडून महत्वाची सूचना

नांदेड, बातमी24:- उत्तर प्रदेशातील आयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवार दि.5 रोजी आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजूकर टाकू नये,पुढील दक्षता म्हणून ओन्ली अडमिन असे सेटिंग करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. मंगळवारी दि.4 आगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,की  आयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन […]

आणखी वाचा..

शिक्षकाच्या मुलाची युपीएससी परीक्षेत यशाला गवसणी

नायगाव, बातमी24ः-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवार दि. 4 रोजी जाहीर झाला.नायगाव तालुक्याच्या शेळगांव (गौरी) येथील योगेश अशोक बावणे यांनी यूपीएससी परीक्षेत 63 वा रँक मिळविला. योगेश बावणे यांचे वडिल हे जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक आहेत. योगेश बावणे हे नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील असून त्यांचे शालेय शिक्षण शेळगांव गौरी […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येचा आजही नवा उचांक; कोरोनाचे द्विशतक

नांदेड, बातमी24ः कोेरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. ही संख्या नियंत्रणाबाहेर जात असल्याने दिवसाकाठी रुग्ण संख्या वाढत आहे. सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या 203 झाली आहे. सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी एक हजार 106 जणांचा स्वॅब तपासण्यात आला. यामध्ये 854 जणांचा स्वॅब निगेटीव्ह आला तर 203 रुग्ण हे कोरोना […]

आणखी वाचा..

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खा. चिखलीकर यांच्याविषयी

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खा. चिखलीकर यांच्याविषयी नांदेड, बातमी24ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्षांतर्गत घडामोड व पक्षातील नेत्यांकडे त्यांचे विशेष लक्ष असते. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर पत्र पाठवून आरोग्य संपन्न व मंगलमय दीर्घायुष्याचा शुभेच्छा या वेळी नरेंद्र मोदी यांनी दिल्या. गत वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी रात्रीच्या वेळी सायकलवर

नांदेड, बातमी24ः नांदेड शहरात गावठी पिस्टल साडत असताना आणि गोळीबार होत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे मात्र सायकलवर पाहणी करत फि रत आहेत. डॉ. इटनकर यांचा एक फ ोटो व्हायरल झाला आहे. यात ते रात्री सायकलवर चालवित असल्याचे दिसत आहेत. जिल्हाधिकारी म्हणून नांदेड येथे आल्यापासून डॉ. विपीन इटनकर यांच्या मागे कोरोनाचे संकट लागले. पूर्ण […]

आणखी वाचा..

रात्री झालेल्या गोळीबारात एक ठार

नांदेड,बातमी24ः रविवारी रात्री गाडेगाव रोडवर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह हसापुर येथील पुलाखाली सकाळी आढळून आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.ही घटना गँगवारमधून घडल्याचे बोलले जात आहे. रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पूर्व वळण रस्त्यावर स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या […]

आणखी वाचा..