विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार; शहरात नाकेबंदी

नांदेड, बातमी24ः शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर गोळीबार झाल्याची घटना तासाभरापूर्वी घडली आहे. यात काही जण जखमी झाले आहे. या प्रकरणी शहराबाहेर व शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकेबंदी लावण्यात आली, असून पोलिसांकडून प्रत्येक गाडीचा कसून चौकशी केली जात आहे. या गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरले आहे. गाडेगाव रोडवरील रेल्वे फ ाटकावर जवळ रात्री […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेचे माजी सभापतीचे कोरोनामुळे निधन

नांदेड,बातमी24ः जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उद्धवराव पाटील कौडेगावकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू नांदेड येथील खासगी रुग्णालयात झाला. काही दिवसांपूर्वी उद्धवराव पाटील कौडेगावकर यांचा कोरोनाचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. रविवारी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कौडेगाकवर हे सन 2008-2010 या […]

आणखी वाचा..

नांदेडसह हदगाव तालुक्यातील तामसा येथे सर्वाधिक वाढ

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात शुक्रवारप्रमाणे शनिवारी सुद्धा कोरेानाच्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या नांदेड शहरानंतर हदगाव तालुक्यात वाढली, असून एकटया तामसा येथे 21 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीमध्ये 96 तर अंटीजन चाचणीत 51 रुग्ण आले, असून यात 93 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. नांदेड——-रुग्णसंख्या——-पुरुष—–स्त्री 1) नांदेड——31———-19—–12 2) अर्धापुर—–04———01——03 […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या बदलीच्या चर्चांना पैव

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या बदलीची चर्चा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली. मात्र कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे समोर आले. बदलीच्या चर्चांना पैव फ ोडणारे प्रशासनातील तर नव्हे अशी चर्चा आता सुरु झाली आहे. शुक्रवारच्या रात्री जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची बदली होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. प्रत्येक जण एकमेकांना कॉल किंवा […]

आणखी वाचा..

प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वय अधिकार्‍यांचे कवच

नांदेड, बातमी24:- जिल्हयातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून 16 अधिकार्‍यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या उपचारासंबंधीत व त्यांना देण्यात येणार्‍या सोई-सुविधा, स्वच्छता विषयक बाबी, डॉक्टर, नर्ससच्या समस्या, रुग्णांच्या समस्या व इतर आरोग्य विषयक समस्या आदी पडताळणीचे काम असणार आहे. या पथकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर […]

आणखी वाचा..

खाजगी रुग्णालयांना प्रशासनाची पुन्हा ताकीद ; ट्रेस, टेस्ट व ट्रिट त्रिसुत्रीचा अवलंब

नांदेड, बातमी24ः- खाजगी रुग्णालयात इतर उपचारासाठी आलेले रुग्णांमध्ये जर कोविड-19 ची लक्षणे आढळली तर अशा रुग्णांना तात्काळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात यावे, यापूर्वी तसे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश काढले होते. मात्र तसे अनेक ठिकाणी असे होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी रुग्णालयांना ताकीद दिली आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

सामाजिक न्याय विभागाकडून त्या गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार

नांदेड, बातमी24ः- दहावीच्या परीक्षेत पाचशे पैकी पाचशे गुण मिळविणार्‍या स्नेहल मारोती कांबळे हिच्या यशाचे कौतुक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने घरी जाऊन करण्यात आले. या वेळी स्नेहल तिचा शाल,श्रीफ ळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाच्या वतीने समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दहावी बोर्डाच्या परीक्षेत स्नेहल कांबळे हिने […]

आणखी वाचा..

मंत्री चव्हाण यांच्या संस्थेतील विद्यार्थींनीची तीन मंत्र्यांकडून दखल

नांदेड, बातमी24ः-पाचशे पैकी पाचशे गुण मिळविणार्‍या नांदेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थींनीची दखल राज्याच्या तीन मंत्र्यांनी घेतली. यामध्ये उर्जामंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांनी स्नेहल कांबळे हिचे कौतुक व अभिनंदन करणारे व्टिट केले. मात्र या संस्थेतील पदाधिकार्‍यांना मात्र इतर मंत्र्यांनी अभिनंदन केल्यानंतर जागा आला.तर या संदर्भात […]

आणखी वाचा..

केवळाबाई हरिहरराव हत्तीहंबीरे यांचे निधन

नांदेड,बातमी24ः- येथील मालेगाव रोडवरील तथागत नगरमधल्या ज्येष्ठ नागरिक केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांचे आज संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या.सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिहरराव किशनराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या त्या पत्नी होत. दिवंगत केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोकअपेक्षा या वृत्तपत्राचे संपादक डॉ. राजेश्वर पालमकर […]

आणखी वाचा..

नांदेडच्या तरूण सिने कलावंताची आत्महत्या

नांदेड, बातमी24ः- सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण देशभर गाजत असताना नांदेड येथील तरूण सिने कलावंत अशुतोष भाकरे (वय.32 वर्षे) याने राहत्या घरात गळफ ास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. 29 जुलै रोजी घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. गणेश नगर भागात राहणार्‍या अशुतोष गोविंद […]

आणखी वाचा..