बाजारात गर्दीचा अतिरेक;आंतर पाळा कोरोना टाळा

  नांदेड,बातमी24: बारा दिवसांच्या संचारबंदीनंतर शुक्रवारी आस्थापने सुरू झाली. मात्र बाजारात लोकांची झुंबड उठल्याचे बघायला मिळाले. जणू लोकांनी गर्दीचा अतिरेक केला काय अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आंतर पाळा कोरोना टाळा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली,असून आतापर्यंत जिल्ह्यातील 53 जणांनी कोरोनाच्या […]

आणखी वाचा..

स्वतःच्या जिवाची काळजी घेणारे कर्मचार्‍याच्या जिवाबद्दल बेफिकीर

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- कोरेानाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा परिषदेच्या वतीने आज होणारी स्थायी समितीची बैठक रद्द करण्यात आली. मात्र हेच पदाधिकारी व अधिकारी जिल्हापरिषदमध्ये बदल्यांचा बाजार भरवून कोरोनाच्या संसर्गाला नगदी निमंत्रण देणार आहेत. एकीकडे स्वतःच्या जिवाची काळजी म्हणून स्थायी समितीची बैठक रद्द करणारे तेच अधिकारी-पदाधिकारी मात्र जिल्हापरिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी आग्रही आहेत. असे विरोधीभासी चित्र […]

आणखी वाचा..

पुढील काळात अशी असेल लॉकडाऊनची रुपरेषा

नांदेड, बातमी24ः कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. मात्र शनिवारी व रविवारी अशी दोन दिवशी संचारबंदी पूर्णवेळ असणार […]

आणखी वाचा..

सत्ताधार्‍यांनाच शासकीय यंत्रणा आणि येथील डॉक्टरांवर भरवसा न्हाय काय

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे.कोरोनाचा संसर्ग कोणास होईल, याचा नेम नाही. मात्र नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सामान्यांपासून ते काही असमान्य गणमुर्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र सामान्य रुग्ण हे शासकीय रुग्णालयात येथे फ क्त गोरगरिब जनता उपचार घेत असताना सत्ताधारी मायबाप नेतेमंडळी नांदेड सोडून उपचार घेत आहेत. येथील सत्ताधार्‍यांच सरकारच्या शासकीय रुग्णालय किंवा […]

आणखी वाचा..

आकाशवाणी सेवानिवृत्त केंद्र सहसंचालक भिमराव शेळके यांचा या कारणांमुळे झाला मृत्यू

नांदेड, बातमी24ः- आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहकेंद्र संचालक भिमराव शेळके यांचा मृत्यू मंगळवार दि. 21 जुलै रोजी झाला होता. यांच्यावर बुधवार दि. 22 जुलै रोजी दुपारी अंत्यंस्कार करण्यात आले. भिमराव शेळके यांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. आकाशवाणी कार्यक्रम सहकेंद्र संचालक पदावरून 2017 साली निवृत्त झालेल्या भिमराव शेळके यांनी आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांना घरा-घरात पोहचविण्याचे […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांसह बडया अधिकार्‍यांच्या स्वॅबकडे लक्ष; … या दिवशी देणार स्वॅब

नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजुरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह काही अधिकारी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. हे सर्व अधिकारी गुुरुवारी स्वॅब देणार असून त्यांच्या स्वॅबकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. आ. राजूरकर हे मधल्या काळात मुंबई येथे गेले होते. मुंबई येथे असतानाच […]

आणखी वाचा..

समाजाभिमुख व्यक्तिमत्व- भीमराव शेळके

अतिशय अविश्वसनीय…. धक्कादायक …लिहिताना हात अडकतोय… डोळे डबडबून गेलेले… काय लिहावे? कसे लिहू की, भीमराव शेळके सर गेले? भावचिंब अगदी गदगद झालेल्या अवस्थेत मला लिहावे लागतेय… ही जीवनातली भयंकर परिस्थिती अनुभवतोय. दुःख, यातना, वेदना, संकट हे जे काही असते त्याचा परमोच्च बिंदू हा तर नसावा? ट्ठ प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय वेगवान अशा आकाशवाणीच्या प्रसारमाध्यमात उच्च पदावर पोहोचणारे […]

आणखी वाचा..

आजच्या पॉझिटीव्ह रुग्णांचे वय व पत्ता; 34 रुग्ण गंभीर

नांदेड, बातमी24ः- मागच्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत चालली आहे. मंगळवारी 32 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले. मात्र आकडा 1 हजार 18, मृत्यूने पन्नाशी गाठली. तर 34 रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. याामध्ये प्रत्येकी 17-17 महिला व पुरुषांचा समावेश आहे. ———- 32 रुग्णांचा तपशीलवार पत्ता—————–स्त्री/पुरुष——वय 1) वजिराबाद————स्त्री——–49 2) काबरा नगर———–स्त्री——–79 3) काबरा नगर———–पुरुष——-72 4) […]

आणखी वाचा..

जि. प. सभापतींच्या बंगल्यावरील शिपाई पॉझिटीव्ह; जि.प.अध्यक्ष बंगल्यावर मुक्कामी

नांदेड, बातमी24ः आमदार अमरनाथ राजुरकर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने संपर्कात आलेल्या काहींनी धास्ती घेतल्याचे समजत. यातच एका जिल्हा परिषद सभापतींच्या बंगल्यावर काही विश्रांती घेतली होती. या बंगल्यावरील एका शिपाई कोरेाना पॉझिटीव्ह आला आहे. तर शनिवारच्या बैठकीस राजूकर यांच्यासमवेत हजर असलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले, असून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी कधी […]

आणखी वाचा..

बदल्यांचा काळे, शिनगारे, काकडे पॅर्टन प्रभारी सीईओ राबविणार काय?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः बदल्या रद्द करण्यात याव्यात अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फे टाळून लावली आहे. त्यामुळे बदल्यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. परंतु सदरच्या बदल्या प्रभारी सीईओंंच्या काळात पारदर्शक होणार काय? याबद्दल आतापासून कर्मचार्‍यांच्या मनामध्ये शंका-कुशंका सुरु झाली आहे. प्रभारी सीईओ हे तत्कालीन सीईओ अभिमन्यू काळे, अशोक शिनगारे व अशोक काकडे यांनी […]

आणखी वाचा..