नांदेडला महत्वाची प्रयोगशाळा येणार

नांदेड, बातमी24ः-  नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी विभाग आणि संगणक गुन्हे विभाग सुरू होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. नांदेड येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी तसेच संगणक गुन्हे विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. या दोन्ही प्रयोगशाळेसाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]

आणखी वाचा..

कोरोनाचे रुग्णांचा वय व पत्तानिहाय आकडेवारीचा तपशीलवार

नांदेड, बातमी24ः- सोमवारी जिल्ह्यात 51 कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने आकडेवारी 986 झाली आहे. एक हजारापर्यंत आकडेवारी कधी गेली, हे समजले सुद्धा नाही. आज आलेल्या रुग्णांचे वय व पत्तानिहाय माहिती खालील प्रमाणे आहे. ——- आरटीपीसीआर तपासणी प्रकियाव्दारे पत्ता—————–स्त्री/पुरुष——-वय 1)समता नगर, मुखेड——-पुरुष——–23 2)समता नगर, मुखेड——-पुरुष——–50 3)समता नगर, मुखेड——-स्त्री———48 4) कासराळी, बिलोली—–स्त्री———-48 5) कासराळी, बिलोली—–स्त्री———-72 6)शारद नगर, देगलूर——स्त्री———-42 […]

आणखी वाचा..

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा अहवाल ही…

नांदेड, बातमी24ः- विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर काही अधिकारी काळजीपोटी सावध झाले आहेत.  काही अधिकार्‍यांनी होम क्वॉरंटाईन असून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर  यांनी सद्धा टेस्ट करून घेतली. आमदार अमरनाथ राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. या कार्यक्रमानंतर राजूरकर हे पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीसही हजर राहिले. त्या […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी, आमदारासह प्रमुख अधिकारी होम क्वारंटाईन

  नांदेड,बातमी24:- कोण कधी कोरोना पॉझिटिव्ह निघेल याचा नेम नाही. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण,आमदार मोहन हबर्डे यांचा स्वब पॉझिटिव्ह आला होता. सोमवार दि.20 जुलै रोजी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांचा स्वब पॉझिटिव्ह आल्यानंतर जिह्यातील अधिकाऱ्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे हदगाव मतदार संघाचे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह सर्व बडे अधिकारी […]

आणखी वाचा..

प्रशासनाकडून लॉकडाऊनमध्ये वाढ

नांदेड, बातमी24ः- वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी जिल्हयात पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही वाढ दि. 23 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे. या संबंधीचे आदेश रविवार दि.19 जुलै रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास काढण्यात आले. नांदेड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी मागच्या सोमवारपासून संचारबंदी आदेश काढण्यात […]

आणखी वाचा..

लोकप्रतिनिधी तब्बल 42 लाखांना फ सला; शिवाजी नगर पोलिसात तक्रार

नांदेड, बातमी24ः- लालच माणसाला लालची बनविते. त्यामुळे अनेक जण लालसेपोटी कधी जाळयात सापडेल हे सांगता येत नाही.अधिकारी व सामान्य माणूस सहज सापडतो. परंतु एखाद्या लोकप्रनिधी सापडणे अवघड किंवा तशी हिमत कुणी करत नाही. परंतु ऑनलाईनमध्ये कसला लोकप्रतिनिधी आणि कसला कोण याचे काही देणे-घेणे नसते. जाळयात आला तो फ सलाच समजा.अशीच गत झाली ती, लोहा पंचायत […]

आणखी वाचा..

कोरोनात बाजार हाऊसफुल;संचारबदींचे गणित बिघडल

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाजारातील होणारी विक्रमी गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविणारी ठरणार आहे. संचारबंदीचे अंमलबजावणी सगळीकडे होत असताना बाजारातील गर्दीवर मात प्रशासनाला नियंत्रण आणता आलेले नाही. त्यामुळे कोरोनातत बाजार हाऊसफु ल झाला आहे. यातून संचारबंदीचे गणीत बिघडले असेच म्हणावे लागणार आहे. जनतेच्या रेटयापुढे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना संचारबंदीचे आदेश काढावे लागले. दि. 12 […]

आणखी वाचा..

कृषी व पशुसंवर्धन सभापती रावणगावकर यांच आवाहन

नांदेड, बातमी24ः- उपकर योजनेंतर्गत अनुदानावर आधारीत कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे. सभापती रावणगावकर म्हणाले, की शेतकर्‍यांना उपकर योजनेंतर्गत अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 […]

आणखी वाचा..

गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे

गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे नांदेड, बातमी24ः- अनेक दिवसांनत गुरुवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला होता. त्यानंतर मात्र शुक्रवारी दणकण कोरोनाच्या रुग्णांची संख्या थेट 32 वाढली, सोबत तीन रुग्णांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 775 इतकी झाली आहे. शुक्रवार दि. 17 जुलै रोजी पंजाब भवन 2, नायगाव5, मुखेड 14, डॉ. […]

आणखी वाचा..

उदय भविष्य पत्रातील चार जण वाढले

नांदेड, बातमी24ः- मागच्या तीन दिवसांपूर्वी एका नामांकित उदय भविष्यपत्रातील दोन जण संसर्ग पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर इतर काही जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये चार जणांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. मागच्या काही दिवसांपासून संसर्गाने साखळी तयार करत अनेकांना बाधित केले आहे. या संसर्गामुळे उदय भविष्य पत्रातील यापूर्वी दोन पॉझिटीव्ह आले होते. त्यांच्यासोबत इतर कर्मचार्‍यांचे स्वॅब […]

आणखी वाचा..