गोदाकाठचे गावांना राहावे लागणार सतर्क

नांदेड, बातमी24ः- गोदावरीच्या वरच्या भागात पाऊस चांगला आला झाल्याने गोदावरी दुतोंडी भरून वाहत असून विष्णपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या विष्णुपुरी जलाशयाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता,रात्रीतून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पाऊस असाचा बसरत राहिल्यास पुढील काळात कायम नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे लागणार आहे. या मौसमात विष्णुपुरी जलाशय जुलै […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचा अजब निर्णय

नांदेड, बातमी24ः- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार दि. 14 जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताबदी दिनाचा मुहर्त साधत माध्यमांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनासंबंधी प्रेसनोट वगळता इतरत्र सुत्रांकडून मिळालेली माहिती प्रसारित करण्यावर प्रतिबंध केला आहे. या निर्णयाचा माध्यमात काम करणार्‍या पत्रकार मंडळींना धक्का बसला आहे. अशा प्रकारचा अजब निर्णय घेऊन डॉ. इटनकर […]

आणखी वाचा..

संचारबंदीच्या दंडावरून सत्र न्यायालयाने पोलिसांना फटकारले

नांदेड, बातमी24ः-न्यायालयाच्या कार्यालयीन वेळा ठरलेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या वेळेप्रमाणे शासकीय कर्मचारी व सरकारी वकिल येत राहतील. अशा कर्मचारी व विधीज्ञांना अडवणुक करून दंड आकारल्याच्या कारणांवरून जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच फ टकारले. चुकीच्या पद्धतीन लावलेल्या दंडाबाबत योग्य निर्देष देण्याबाबत पत्राव्दारे कळविले आहे. न्यायालयाची कार्यालयीन वेळ ही सकाळी साडे दहा ते पाच वाजेपर्यंतची आहे. या […]

आणखी वाचा..

कोरोनाने आज गाठला चाळीशीचा आकडा

नांदेड, बातमी24ः- आजच्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने मोठा धक्का दिला, असून मागच्या चौविस तासांमध्ये रुग्ण संख्या चाळीस झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 690 पोहचली आहे. पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर हिंगोली येथील मंगळवार पेठ येथील 45 वर्षीय कोरानाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 36 झाली आहे. मंगळवार दि. […]

आणखी वाचा..

नेतृत्व सांग काम्या सीईओच्या शोधात!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या बदलीस चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मागच्या चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेला पूर्णवेळ सीईओ न मिळणे म्हणजे, नांदेडला अधिकारी येण्यास उत्सुक नसावेत किंवा नेतृत्वाकडूनच सांग काम्या सीईओचा शोध सुरु असावा, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त असावे. […]

आणखी वाचा..

वंचित बहुजन आघाडीचा लॉकडाऊनला पाठिंबा

जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांची माहिती नांदेड,बातमी24ः-जिल्हा स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भावावर अंकुश मिळविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने दुबार संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास वंचित बहुजन आघाडीकडून सहकार्याची भूमिका घत आहे. मात्र संचारबंदी काळात गोरगरीब, मजूर, कष्टकरी, कामगार वस्त्यांमध्ये दैनंदिन गरजांची विशेष यंत्रणेमार्फत पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सजग रहावे, असे आवाहन नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. […]

आणखी वाचा..

विद्यापीठातील नियम बाह्य मंडळे बरखास्त करण्याची मागणी

नांदेड, बातमी24ः-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नियमबाह्यपणे स्थापन केलेले ग्रंथालय शास्त्र विषयांचे अभ्यास मंडळ बरखास्त करावे व नियम तोडणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी सिनेट सदस्य सुरज दामरे यांनी केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांचे अभ्यास मंडळे तयार करण्यात आले आहेत नियम तोडून तयार केलेले हे अभ्यास मंडळ गेल्यावर तीन वर्षांपासून […]

आणखी वाचा..

रविवारी 75 वर्षीय वृद्ध आणि 34 तरुणाचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचा आकडा ही एक व दोन वाढत आहे. रविवारी सुद्धा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तसे आरोग्य प्रशासनाकडून कळविण्यात आलेले नाही. एक मयत झालेला नांदेड शहर व परभणी शहरातील आहेत. काल दिवसरभराच्या काळात 27 रुग्णांची वाढ झाली होती. तर एक रुग्ण […]

आणखी वाचा..

दोन मृत्यू दोन दिवसांपूर्वी मात्र माहिती शनिवारी सकाळी

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात प्रशासनाकडून घोळ घालणे सुुरु आहे. प्रशासनाच्या प्रेसनोटमध्ये अपूर्ण माहिती असते. चूक एखाद्यावेळी होणे समजू शकत. परंतु वारंवार चुकीची व अर्धवट माहिती माध्यमांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रशासनाचा प्रकार नवा नाही. त्याउपरही दोन दिवसांपूर्वी झालेल्या मृत्यूची माहिती प्रशासनाकडून शनिवारी दिली जाते. मृत्यूची माहिती दोन दिवसांपूर्वी न कळविण्याचे कारण काय? यासंबंधी ठोस उत्तर […]

आणखी वाचा..

बिलोली येथील पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह; त्या पत्रकाराचा बेजबाबदारपणामुळे अनेकजण क्वॉरंटाईन

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्ग आतापर्यंत पोलिस, डॉक्टर मंडळींना आतापर्यंत झाला असताना पत्रकार ही यास अपवाद राहिले नसून बिलोली येथील पत्रकारास कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा स्वॅब देऊन या पत्रकाराने एका सार्वजनिक कार्यक्रम सहभाग घेतला. त्यामुळे काल रात्रीपासून कार्यक्रमाला उपस्थितीत राहिलेल्या पत्रकारामुळे आयोजकांना होम क्वॉरंटाईन व्हावे लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे.यात […]

आणखी वाचा..