कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ

कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ नांदेड, बातमी24ः- नांदेडमध्ये कोरोनामुळे रोज एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत असून गुरुवारी विजयनगर भागातील एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. तर कोरोनाचे नवे 13 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अहवालानुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या 524 झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 24 जण मरण पावले आहेत. कालच्या तारखेत दि. 8 […]

आणखी वाचा..

बेजबाबदारी नागरिकांना भवतेय

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे पोलिसांवर आलेला ताण टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर काही काळ निवळला होता.परंतु जिल्हाधिकार्‍यांनी कडक अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांवरील जबाबदारी पुन्हा वाढली, असून कोरोनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. जिल्ह्यातील कोरेानाच्या रुग्णांची संख्या रोजची-रोज वाढत आहे. वाढत्या कोरेानाच्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण येत आहे. तर सामान्य नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. यावरून […]

आणखी वाचा..

खासदार प्रताप पाटील चिखलीकर संतापले…

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे राजशिष्टाचाराचे पालन न केल्यावरून प्रशासनावर संतापले तर पालकमंत्री अशोक चव्हाण हे शासनाच्या मालमत्तेला स्वतःची मालकी असल्याप्रमाणे उद्घाटन करण्याचे प्रकार करत आहेत, अशी टीका खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. दोन दिवसांपूर्वी श्री. गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयाच्या दोन खांटाच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते […]

आणखी वाचा..

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक

  नांदेड,बातमी24:- दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्लाचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय येथील महात्मा फुले येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले राजगृह जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणाकेंद्र आहे. राजगृहावरील हल्ला […]

आणखी वाचा..

ब्रेक द चैन; पोलिसांसह मनपा अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर

नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या वाढती रुग्णांची संख्या तोडण्यासाठी कोरोना ब्रेक द चैन ही संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुरु केली. यासाठी पोलिस व मनपाचे अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी प्रत्येक दुकानावर जाऊन पाहणी केली जात आहे. तसेच चेहर्‍यावर मास्क न वापर्‍यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आकडा पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात […]

आणखी वाचा..

शासनाच वाणच ठरल वांझोट

शासनाच वाणच ठरल वांझोट नांदेड, बातमी24ः- विविध सोयाबीन कंपन्यांनी शेतकर्‍यांची फ सवणूक केलेल्या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, असली तर यात कृषी विभागाचे महाबीज सोयाबीनच बियाणे सुद्धा वांझोटे निघले. याप्रकरणी शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खासगी कंपन्यांवर कारवाई होत असताना महाबीजकडे प्रशासनाकडून […]

आणखी वाचा..

कोरोना पाचशेच्या जवळपासः एक महिलेचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेत दिवसेंदिवस भर घालणारी ठरत आहे. बुधवारी सकाळी काही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नव्याने नऊ वाढले आहेत. तर एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 493 इतकी झाली आहे. प्रयोग शाळेकडून बुधवार दि. 8 जुलै रोजी 106 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 87 अहवाल […]

आणखी वाचा..

दिवसभरात कोरोनाचा दुसरा बळी

नांदेड,बातमी24ः-लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला,तरी कोरोनाने मंगळवार दि. 7 जुलै रोजी दुपारपर्यंत दुसरा बळी घेतला आहे. सकाळी इतवारा भागातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता, तर दुपारी बळीरामपुर येथील 60 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे दिवसभरात दोन आणि आतापर्यंत कोरोनाचा जिल्ह्यात 22 वा बळी ठरला आहे. रविवारी एकाच दिवशी कोरोनामुळे दोघे जण दगावले होते. […]

आणखी वाचा..

टाळेबंदीच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

नांदेड, बातमी24ः- इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यात यावी,यासाठी जनतेतून वाढता दबाव पाहता, जिल्हाधिकारी हे व्यापार्‍यांशी संवाद साधून टाळेबंदीसंबंधी निर्णय घेणार आहेत. या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात टाळेबंदी लागणार या संदर्भाने सोमवार दि. 6 जुलै दुपारपासून चर्चा सुरु होती. यासंबंधी पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यात ही चर्चा झाली, […]

आणखी वाचा..

अ‍ॅड. बाळासाहेब आंबडेकर यांचा दौरा ऐनवेळी रद्द

नांदेड, बातमी24ः- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबडेकर यांचे नांदेड येथे मंगळवार दि. 7 जुलै रोजी आगमन होणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे दक्षीण जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून नांदेडच्या दिशेने निघून अकरा वाजता त्यांचे नांदेड येथे पोहचणार होते. […]

आणखी वाचा..