वाढीव वीज बिला विरोधात भाजपाचे उद्या आंदोलन

नांदेड,बातमी24ः-टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिलाची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगर च्या वतीने गुरुवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा […]

आणखी वाचा..

रक्तदान शिबिरात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रक्तदान

नांदेड,बातमी24:- डॉक्टर्स डे निमित्त जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आवाहन केलेल्या रक्तदान शिबिरात नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांच्यासह काही रक्तदात्यांनी रक्त दान केले. राज्यात ज्या प्रमाणे एक जुलै हा कृषीदिन म्हणून साजरा केला जातो.तसाच एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. या दिनाचे औचित्यसाधून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर […]

आणखी वाचा..

कोरोनाने घेतला सतरावा बळी; पुन्हा दोन रुग्णांची वाढ

नांदेड, बातमी 24ः– सायंकाळनंतर पुन्हा दोन रुग्ण वाढले, तर कौठा भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दगावणारांची संख्या 17 झाली, असून रुग्णसंख्या 373 वर पोहचली आहे. सोमवार दि. 29 रोजी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर चार रुग्ण वाढले होते. यानंतर पुन्हा 11 नमून्यांचा अहवाल घेण्यात […]

आणखी वाचा..

बंजारा समाज शिष्टमंडळाचा विकास प्रश्नांवर अशोक चव्हाण यांच्याशी संवाद

नांदेड, बातमी24ः– राज्यांचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने संवाद साधला. या वेळी पोहरादेवीचे संत रामरावजी महाराज यांचे पुतणे महंत बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, रमेश चव्हाण आदींची उपस्थिती होती. शिष्टमंडळाने हरितक्रांतीचें जनक व महाराष्ट्राचें माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासंदर्भात व भोकर येथील संत सेवालाल महारा यांच्या स्मारक तसेच […]

आणखी वाचा..

गुरुद्वारा दर्शनासाठी प्रवेशद्वार खुले; 56 दिवसानंतर झोन मुक्त

नांदेड, बातमी24ः-जिल्हा व शहर प्रशासनातर्फे अखेर 56 दिवसानंतर गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहेब परिसर व भोवतालचा कन्टेनमेंट झोन आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब येथील झोन हटवण्यात आला आहे. जवळपास दोन महिन्यानंतर गुरुव्दारा दर्शनासाठी प्रवेशव्दार खुले होणार आहे. शनिवार दि. 27 जून रोजी नांदेड शहर महानगर पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कंटेन्मेंट झोन हटविण्याचा निर्णय […]

आणखी वाचा..

सोळा जणांमध्ये त्या आमदार कुटूंबातील नऊ जण पॉझिटिव्ह

नांदेड,बातमी24:-रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास 46 नमुन्याचा अहवाल आला असून यात सोळा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात नऊ जण हे नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत. शनिवार दि.27 जून रोजी सायंकाळपर्यंत अहवाल प्रलंबित होते.मात्र आठ वाजून 40 मिनिटांनी प्रशासनाकडून अहवाल कळविण्यात आला आहे. यामध्ये 46 नमुन्यामध्ये 18 अहवाल निगेटिव्ह,10 अहवाल अनिर्णित,2 […]

आणखी वाचा..

दिवसभरातील अहवाल प्रलंबित; पाच रुग्णांना डिस्चार्ज

  नांदेड, बातमी24:- दिवसभराच्या काळात एकही नमुन्यांचा अहवाल प्रयोग शाळेकडून आले नाहीत. मात्र आज सकाळी पाच जणांना कोविडं केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळ ते रात्री उशीरापर्यंत 18 अहवाल पॉझिटिव्ह आले तर सकाळी गुलजार बाग येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. शनिवारी दि.27 जुन रोजी 86 अहवाल घेण्यात आले,तर 29 पूर्वीचे असे मिळून […]

आणखी वाचा..

जातीवादी हल्ल्यातील आरोपींना कडक शासन करा- सुखदेव चिखलीकर

नांदेड, बातमी24ः- हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा व सावरखेडा येथील दलितवस्तीवर करण्यात आलेल्या जातीयवादी हल्ला प्रकरणी दोषी आरोपींना कडक शासन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले, की हिंगोली जिल्ह्यातील सावखेड येथील दलितवस्तीवर गावातील जातीवादी गुंडांनी हल्ला चढवित येथील बांधवांना गंभीर जखमी केले. या घटनेची […]

आणखी वाचा..

नांदेड दक्षिणचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24:- राज्यातील तीन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा संबंधित आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री हे।मागच्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यानंतर याच आठवड्यात माजी महापौर व त्याचे पुत्र नगरसेवक हे कोरोना पॉझिटिव्ह आले […]

आणखी वाचा..

दिवसभराच्या काळात एक मृत्यू 13 पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24:- शुक्रवारी सकाळी गुलजारबाग येथील 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यानंतर सायंकाळपर्यंत सर्वच्या सर्व 79 अहवाल निगेटिव्ह आले होते. यानंतर सायंकाळी 7 वाजता 4 तर पुन्हा साडे आठ वाजेच्या सुमारास 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,असे दिवसभरात एक मृत्यू तर 13 कोरोनाचे पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. नांदेड जिल्ह्यात कमी अधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून सायंकाळी […]

आणखी वाचा..