शाहू महाराजांचा वैचारिक वारसा गतीमान करणार- इंजि. प्रशांत इंगोले

नांदेड, बातमी24ः- आरक्षण चळवळीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी केले. नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. […]

आणखी वाचा..

दिवसभरात पाच; 2 वर्षांच्या बालकाचा समावेश

  नांदेड,बातमी24;- बुधवारी दिवसभराच्या काळात 95 अहवालापैकी 85 अहवाल निगेटिव्ह आले,तर पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यात दोन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.तसेच तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पाच जणांच्या अहवालात बुधवार दि.24 जून रोजी सकाळी देगलूरनाका व गुलजारबाग येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तसेच रहेमत नगर येथील 36 वर्षीय व पीरबुऱ्हाण […]

आणखी वाचा..

आजची कोरोना अपडेट;चार पॉझिटिव्ह तर चार गंभीर

नांदेड, बातमी23;- चाळीस नमुन्यांची अहवाल मंगळवार दि.23 जून रोजी प्राप्त झाला आहे.यामध्ये 28 अहवाल निगेटिव्ह आणि चार अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर कोरोनाच्या चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी 4,सोमवारी 8 तर मंगळवारी पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत.  40 अहवालात 4 पॉझिटिव्ह 28 निगेटिव्ह असून उर्वरित अहवालाबाबत प्रशासनाकडून खुलासा […]

आणखी वाचा..

विद्यार्थी संरक्षण आणि सुरक्षा महत्वाची-सभापती बेळगे

नांदेड, बातमी24:– कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवित असताना शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षा व संरक्षण महत्वाचे आहे, यांची प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिल्या. शिक्षण समितीची बैठक मंगळवार दि.23 रोजी घेण्यात आली.या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी […]

आणखी वाचा..

बोगस बियाणे विक्रेते अन कंपनीवर गुन्हा दाखल करा-मानसपुरे

कंधार,बातमी24:- तालुक्यातील कृषि दुकानदार व कंपनी मालकाच्या सगमताने सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली आहे.यामुळे कर्ज बाजारी शेतकरी अडचणी सापडलेला आहे.या प्रकरणी चौकशी करून करावी व दुकानदार व कंपनी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची […]

आणखी वाचा..

दिव्यांग सिद्धार्थने जिल्हाधिकार्‍यांचा असा केला गौरव; डॉ. इटनकर भारावले

नांदेड, बातमी24:- एक दिव्यांग खाली आला, असून तो वर चढत येऊ शकत नाही, असा निरोप कर्मचार्‍याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिला. डॉ. इटनकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता खाली उतरत आले, एक दिव्यांग गेटसमोर जिल्हाधिकार्‍यांची स्केच केलेली प्रतिमा घेऊन बसल्याचे पाहून डॉ. इटनकर यांना आश्चर्य वाटते. हे काय आहे, असे विचारल्यास दिव्यांग बांधव […]

आणखी वाचा..

कोरोना ब्रेकिंग; बारा नवे;एकोणीस बरे

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.22 जून रोजी 19 रुग्ण बरे झाले,तर नव्याने बारा रुग्णांची भर पडली. यामध्ये रविवारी रात्री आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सोमवारी 8 रुग्ण आढळले आहेत.आज उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांमुले आकडा ही घटला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये एकेरी संख्येत वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्यने आज दुहेरी आकडा गाठला असून एकाच […]

आणखी वाचा..

बांधकाम मंत्री चव्हाणांच्या ताब्यातील जि.प.ला पूर्णवेळ सीईओ मिळेना

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- कुशल प्रशासक अशी राज्यभर परिचत असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील जिल्हा परिषदेला पूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी मिळेना अशी चर्चा विरोधकांकडून होऊ लागली आहे. येथील जिल्हा परिषदेचे सीईओपद मागच्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. राज्यात क्षेत्रफ ळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्यांचा समावेश आहे. सोळा पंचायत समिती व […]

आणखी वाचा..

सौ. सोनी आऊलवार यांच्याकडून दोन लाख रुपयांचे पीपीई किट वाटप

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या लढयातील भुकेल्या गोरगरिबांचे योद्धा ठरलेल्या सौ. सोनी सत्येंद आऊलवार यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास दोन लाख रुपयांचे पीपीई किटचे वाटप करून मदतीचा हातभार लावला. या किटचे वाटप नुकतेच करण्यात आले. लोहा तालुक्यातील सोनखेड येथे राहणार्‍या आऊलवार कुटुंबियांनी कोरोनाच्या काळात विश्वभोजनाच्या माध्यमातून परराज्यात जाणार्‍या व ग्रामीण भागात भाकरीशी संघर्ष करणार्‍या […]

आणखी वाचा..

माजी महापौर,नगरसेवकसह अन्य दोघे कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात कोरोनाने विश्रांती दिल्यानंतर रात्री आठ वाजता 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक माजी महापौर व नगरसेवकाचा समावेश आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 35 अहवाल तपासण्यात आले. तर रात्री 14 अहवाल आले आहेत. यामध्ये 09 अहवाल निगेटिव्ह आले.एक अहवाल अनिर्णित आले तर 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार जणांमध्ये सर्वांच्या सर्व जण हे […]

आणखी वाचा..