अभि. मिलिंद गायकवाडःमानवी मुल्ये जोपासणार्‍या अधिकार्‍याची सेवानिवृत्ती

जयपाल वाघमारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ज्या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि वकिल निर्माण झालेले असतील, अशा ज्या समाजाकडे कुणी बोट दाखविण्याची हिंमत करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र मिलिंद गायकवाड यांनी अंगिकारला. पुढे औरंगाबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू झाले. अभि. मिलिंद गायकवाड यांनी 30 वर्षांच्या सेवेत कधीही पदाला गालबोट लागू […]

आणखी वाचा..

ऍड. प्रकाश आंबेडकर आज जिल्हा दौऱ्यावर:-फारुख अहेमद

नांदेड,बातमी24:- मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड.प्रकाश आंबेडकर हे बुधवार दि.18 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी दिली. पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली,असून वंचीतकडून प्रा.पांचाळ हे निवडणूक मैदानात उतरले आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याला महत्व आले आहे. ऍड.प्रकाश आंबेडकर […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

  नांदेड, बातमी24:- नांदेड शहरातील काही भागात रविवार दि.25 राजी सकाळी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तसेच जमिनीमधून गूढ आवाज येत असल्याचे त्या भागातील नागरिकांनी सांगितले. नांदेड शहरातील श्रीनगर भागात पूर्वीपासून जमिनीमधून गूढ आवाज येणे,सौम्य धक्के जाणवणे असे प्रकार अधून-मधून घडत असतात. त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा सकाळी अकरा वाजून 8 मिनिटाला 0.6 रिष्टर स्केल व […]

आणखी वाचा..

कुख्यात गुंड विक्की चव्हाण खूनातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळयात; सिनेस्टाईन पाठलाग

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विक्की चव्हाण यांच्या हत्येतील मुख्य फ रार आरोपी कैलास बिगानिया यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. घटनास्थळावर पळ काढणार्‍या तिघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर बडया घातल्या. ही कारवाई कधी करण्यात आली, हे मात्र सुत्रांकडून समजू शकले नाही. शहरातील कौठा भागात राहणार्‍या गुंड विक्की चव्हाण याची हत्या […]

आणखी वाचा..

पंकजा मुंडे करणार नुकसानीची पाहणी

नांदेड, बातमी24ः माजी ग्रामविकासमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या मंगळवार दि. 20 रोजी दुपारी जिल्हयाच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दरम्यान त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परभणी जिल्ह्यात जाणार आहेत. पंकजा मुंडे यांचे अडीच वाजता विमानाने नांदेड विमानतळावर आगमन होणार असून पावणे तीन वाजता आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी राखीव असेल, त्यानंतर मोटारीने धनगरवाडी, […]

आणखी वाचा..

चाचण्यांची संख्या घटल्याने बांधितांची संख्या निचांकी

नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या घटल्याने सोमवार दि. 11 रोजी बांधितांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे बघायला मिळाले.दिवसाकाठी प्रशासनाकडून हजार ते बाराशे जणांची तपासणी केली जात होती. सोमवारी मात्र यात मोठी घट झाल्याचे बघायला मिळाले. मागच्या चौविस तासांमध्ये 510 नमूने तपासण्यात आले. यात 427 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 74 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या तीन […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफियांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधार्‍यांचे आव्हान

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः नांदेड शहर हे अतिसंवेदनशील बनत चालले आहे. बंदुकधारी गुंडाचे वखार नांदेड शहर व भोवतलाचा परिसर आहे. या बंदुधकार्‍यांनी पोलिसांच्या नाकीदम आणला आहे.इकडे वाळू माफि यांनी महसूल विभागाच्या नाकावर टिचून कारभार चालविला आहे. त्यामुळे आजघडिला जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफि यांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधारी गुंडांनी आव्हान निर्माण केले आहे. नांदेड शहर बंदुकीच्या ढिगार्‍यावर […]

आणखी वाचा..

चौविस तासानंतर अधिष्ठाता डॉ.जाधव यांचा मृतदेह सापडला

नांदेड, बातमी24ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान एस. जाधव हे विष्णुपुरी जलाशय येथे पोहण्यासाठी गेले असता, ते पाण्यात बुडाले होते. कालपासून शोध सुरु होता.मंगळवार दि. 6 रोजी सकाळी जलरक्षकांनी मृतदेह शोधून काढला. डॉ. भगवान जाधव हे नेहमी काळेश्वर येथील जलाशयात पोहायला जात होते. सोमवार त्यांनी पाण्यात उडी मारली, असता […]

आणखी वाचा..

दोनशे बाधितांना सुट्टी तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 200 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 131 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या एकुण 798 अहवालापैकी 655 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 452 एवढी झाली असून यातील 13 हजार 8 […]

आणखी वाचा..

कालच्या गोळीबार प्रकरणातील चार जण ताब्यात

नांदेड,बातमी24ःचार दुकानांवर गोळीबार करत दहशत माजविणार्‍या सहा पैंकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. रविवार दि. 4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर आलेल्या सहा जणांनी जुना मोंढा परिसरातील रणजितसिंह मार्केट भागात दुकांनाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला. तसेच आरोपींनी गल्यातील […]

आणखी वाचा..