दोन दिवसात 33 रुग्ण बरे; रविवार दिलासादायक नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात 33 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रविवारी आलेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवार दि.21जून रोजी 35 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यामध्ये सर्वच्या सर्व नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 थांबली आहे. शनिवारी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते.यात पिरबुऱ्हाण नगर भागातील 62 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.तर एकाच दिवशी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजरोजी कोविड केअर सेंटर येथील 6 व डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालयातील 4 असे दहा रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 219 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 71 इतकी आहे. तर 14 जण मरण पावले आहेत

नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात 33 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रविवारी आलेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवार दि.21जून रोजी 35 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यामध्ये सर्वच्या सर्व नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 थांबली आहे. शनिवारी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते.यात पिरबुऱ्हाण नगर भागातील 62 वर्षीय […]

आणखी वाचा..

डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव; अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतील अभियान

नांदेड, बातमी24:- कर्करोगासंदर्भात ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली, असून मोहिमेला देशपातळीवरील डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला आहे. हे अभियान राबवण्यिासाठी तत्कालीन जिल्हाहिधकारी अरूण डोंगरे यांनी परिश्रम घेत हे अभियान गावा-गावात पोहचविले होते. कर्करोग आजारासंदर्भात लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

कोरोनात खेळ आकड्यांचा की माकडांचा!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-कोरोनाची प्रशासनाकडून दिली जाणारी आकडेवारी अपूर्ण माहितीचा भांडार ठरत आहे. प्रशासकीय माहिती माध्यमांना गोधळात टाकणारी तर जनतेला प्रशासनाकडून दिशाभूल करणारी ठरत आहे. त्यामुळे कोरोनात खेळ आकडयांचा की माकडांचा असा प्रश्न सामान्यांना प्रशासनाच्या बाबतीत निर्माण होत आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा रुग्ण पॉझिटीव्ह आला,की प्रशासनाक डून माहिती माध्यमांना प्रेसनोटच्या माध्यमातून कळविली जात होती. मात्र […]

आणखी वाचा..

वाळू माफियांचा पोलिसांवरच हल्ला;जखमी पोलिसाला नांदेडला हलविले

किनवट, बातमी24ः- जिल्ह्यात वाळू माफि यांनी हैदोस घातला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा व वाहतुक करणारे माफि या मंडळी पोलिसांची वर्दी फाडायला बसले आहेत. त्यामुळे किनवट तालुक्यात वाळू माफि यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मारहाण करून जखमी केले आहे. वाळू माफि या पोलिसांवर हात उचलण्याचे धाडस करतात, कदाचित पोलिसांचे ही या अवैध धंदात काळे […]

आणखी वाचा..

रोज पाच किलोमीटर धावणारा आमदार..

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-अनेक राजकारणी मंडळी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. शरिराकडे फ ारस लक्ष देत नसल्याने तारण्यातच अनेक व्याधींचा सामना करत असतात. परंतु यास नांदेड जिल्ह्यातील एक नवखे आमदार अपवाद ठरत असून नित्याने पाच ते सात किलोमीटर ते मैदानावर धावून घाम गाळत आहे. आमदार मैदानावर पळत असल्याचे पाहून अनेकांना सुखद आणि आश्चर्यांचा […]

आणखी वाचा..

पीर बुऱ्हाण नगरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

  नांदेड,बातमी24:- प्रयोगशाळेकडून 18 अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये 17 अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला असून आलेल्या 62 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. शहरातील पिरबुऱ्हाण नगर भागातील 62 वर्षीय इसमाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला,पॉझिटिव्ह आलेल्या या इसमाचा मृत्यू झाला आहे.यापूर्वी नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण 22 एप्रिल रोजी पिरबुऱ्हाण नगर भागात आढळून आला होता.तो […]

आणखी वाचा..

राजनगर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः-नांदेड शहरातील राजनगरस्थित राहणार्‍या एका स्त्रीरोज तज्ज्ञ डॉक्टर कोरोनाची शिकार झाला, असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 301 झाली आहे. दिवसभराच्या काळात शुक्रवार दि. 19 जून रोजी पाच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रात्री उशिरा 14 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 13 अहवाल निगेटीव्ह तर एक […]

आणखी वाचा..

बावरीनगर येथे 5 जुलै पासून श्रामणेर प्रक्षिशण

नांदेड, बातमी24ः- महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे आषाढी पौर्णिमा निमित्त दि. 5 जुलै ते आश्विन पौर्णिमा दि. 1 ऑक्टोबर दरम्यान वर्षावासानिमित्त श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या श्रामणेर शिबिरात उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविहार बावरीनगर चे मुख्य प्रवर्तक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात तीनशे रुग्णांचा टप्पा पार;उपचार घेणारे फक्त102 रुग्ण

नांदेड,बातमी24– जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी तीनशे रुग्णांचा टप्पा पार केला आहे.दिवसभरात एक रुग्ण सापडला होता,तर काही अहवाल पुन्हा आले असून यात तीन रुग्ण सापडले असून हे रुग्ण स्थलांतरित होऊन आलेले आहेत. सायंकाळी प्रशासनाकडून अहवाल 48 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यात 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला.सदरचा रुग्ण 23 वर्षीय असून शहरातील सुंदर नगर भागातील आहे. […]

आणखी वाचा..

सहा महिन्याचा बालक कोरोनामुक्त: कोरोनाचा अंशतः दिलासा

नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात नांदेड जिल्ह्यातील 48 अहवाल तपासण्यात आले आहेत. यामध्ये 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर पाच रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत.यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा सुद्धा समावेश आहे. शुक्रवार दि.19 जून रोजी सकाळी 28 तर दुपारी 18 अहवाल तपासण्यात आले होते. यामध्ये शहरातील सुंदर नगरमधील 23 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह […]

आणखी वाचा..