आज रोजी प्राप्त झालेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटीव्ह

नांदेड, बातमी24ः– सकाळी 28 नमून्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. यामध्ये सर्वच्या सर्व अहवाल हे कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकीच आहे. जिल्ह्यात गुरुवार दि. 18 जून रोजी कोरोनाचे दहा रुग्ण आढळले होते. याच आठवडयात रविवारी कोरोनाचा एक ही रुग्ण आढळून आला नव्हता. तर सोमवारी नांदेड शहरात एकच रुग्ण आढळून […]

आणखी वाचा..

आज होणार्‍या दलितवस्तीच्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष

नांदेड, बातमी24ः- जिल्हा परिषदेच्या दलितवस्ती विकास निधीच्या वाटपासंदर्भात अनियमितता झाल्याचा ठपका भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. पुनम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली, असून या याचिकेवर शुक्रवार दि.19 जून रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, काही अधिकारी व सदस्यांसह कंत्राटदार व सरपंचाचे लक्ष […]

आणखी वाचा..

कोरोना रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट पोहचले वार्डात

नांदेड, बातमी24:- उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुविधा मिळतात की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांशी चर्चा केली. हे पाहून अनेक रुग्णांना सुखद धक्का बसला. मात्र वार्डात जाण्यापूर्वी डॉ. इटनकर यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेतली. रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणारे डॉ. इटनकर हे बहुदा पहिले राज्यातील […]

आणखी वाचा..

लाचेची मागणी करणार्‍या सहाय्यक फ ौजदारावर गुन्हा नोंद; आरोपी फ रार

नादेड, बातमी24ः- किनवट तालुक्यातील इसापुर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फ ौजदारास सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.परंतु या प्रकरणी आरोपी असलेला सहाय्यक फ ौजदार मात्र फ रार झाला, असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. एका गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची मागणी किनवट तालुक्यातील इस्लापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फ […]

आणखी वाचा..

कोरोनाचा आकडा तिनशेच्या आसपास; दिवसभरात 10 रुग्ण पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः– बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दहा कोरोनाचे रुग्णांचे आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकी झाली आहे. बुधवारी रात्री जिल्हयात चार तर गुरुवारी सहा अहवाल पॉझिटीव्ह आले. दि. 18 जून रोजी 226 अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 198 अहवाल निगेटीव्ह आले. तर दहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्णांमध्ये पाच पुरुष व […]

आणखी वाचा..

तीस गुन्ह्यातील आरोपीस पाठलाग करून जेरबंद

नांदेड, बातमी24ः- चार-पाच नव्हे तर तब्बल 29 गुन्यातील कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास जेरबंद केले. या आरोपीस पुढील तपासासाठी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरी व दरोडयाच्या प्रकरणातील गुन्हयाचा तपास करत असताना दि. 15 जून रोजी तेलंगणा व नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद असलेला आरोपी […]

आणखी वाचा..

सोमेश कॉलनी आणि श्रीविजय कॉलनीत प्रत्येकी चार रुग्ण

नांदेड,बातमी24:- नांदेड शहरात मंगळवार दि.16 जून रोजी नांदेड -वाघाला महानगरपालिका हद्दीत 14 नवे कोरोनाच्या रुग्णांची भर पडली,यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सोमेश कॉलनी व श्रीविजय नगरमधील प्रत्येकी 4 रुग्णांचा समावेश आहे. नांदेड शहरातील एक महिला सहकारी बँकेतील 20 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आजच्या 14 पैकी 13 रुग्ण हे भाग्यलक्ष्मी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझीम; शेतकरी पेरणीच्या लगबगीत

नांदेड, बातमी24ः- नांदेड मृगनक्षेत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार दि. 16 जून रोजी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात मागच्या चौविस तासांमध्ये… इतका पाऊस नोंदला गेला आहे. तर सर्वाधिक पाऊस लोहा तालुक्यात कलंबर 63 तर नांदेड तालुक्यातील तुप्पा भागात 52 मिलीमिटर झाला आहे. मृगनक्षत्र सुरु होऊन दहा दिवस झाले आहेत. या दहा दिवसांच्या काळात पावसाने […]

आणखी वाचा..

कोरोनाविरुद्ध त्या वृद्ध मातेची झुंज अखेर यशस्वी

नांदेड,बातमी:- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहून अनेकांची घाबरगुंडी होत आहे.तर धैर्याने कोरोनाचे रुग्ण लढा देत कोरोनामुक्त ही होत आहेत. ज्या वृद्ध लोकांबाबत कोरोनाचा धोका अधिक संभविला जातो,अशा एका 65 वर्षीय महिलेने तब्बल 26 दिवस कोरोना झुंज देत स्वतःला कोरोनामुक्त केले. या आजीच्या हिंमत व धैर्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. गाडीपुरा येथील एका 65 वर्षीय महिलेस अनियंत्रित […]

आणखी वाचा..

मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक; आज संध्याकाळी साडे यााआठ वाजता अंत्यसंस्कार

नांदेड, बातमी24:- सावित्रीबाई ग्यानोबा व्यवहारे यांचे आज दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, त्या 65 वर्षाच्या होत्या. गणेश नगर कॉर्नर सारडा कॉम्प्लेक्स कांचनमृग अपार्टमेंट नांदेड यांच्या निवस्थानापासून त्याची अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता निघणार आहे. शांतीधाम गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धम्मचारी पद्मामित्र व आकाशवाणीचे निवेदक तथा जिल्हा परिषदेचे अधिकारी मिलिंद व्यवहारे […]

आणखी वाचा..