वादग्रस्त दिलीप स्वामी जि.प. सीईओपदासाठी उत्सुक!

नांदेड,बातमी24ः नांदेड येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना एका तलाठी महिलेशी असभ्य वर्तणुक केल्या प्रकारावरून दलित समाजातून दिलीप स्वामी व तहसीलदार डापकर यांच्याविरुद्ध असंतोषाची लाट उसळली होती. अशा घृणास्पद प्रकार केल्यानंतरही दिलीप स्वामी नांदेड जिल्हापरिषदेचे सीईओ म्हणून येण्यास उत्सुक दिसत आहेत. अशा अधिकार्‍यास जि.प. सीईओ म्हणून पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यात बोलविणार काय? याकडे लक्ष असणार […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्णसंख्या साडे तिनशेपार; तिनशे जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी 370 रुग्णांची भर पडली आहे. 242 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. तसेच तिनशे जण मृत्यूशी झुंज देत आहेत. जिल्हयात 1 हजार 625 अहवालांपैकी 1 हजार 223 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 370 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला […]

आणखी वाचा..

राजकीय वर्तुळात वावरणार्‍या दयानंद वनंजे यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ

 नांदेड, बातमी24ः मुंबई-पुणे येथे बडया राजकारण्यासह उच्च अधिकार्‍यांमध्ये वावरणार्‍या दयानंद वनंजे यांचा मृतदेह नांदेड येथील मालेगाव रोडवर अर्धवस्थेत जळालेला आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनंजे यांची हत्या की आत्महत्या या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. नांदेड शहरातील प्रकाश नगर येथे राहणार्‍या दयानंद उजलू वनंजे (वय.52) वर्षे यांचा मृतदेह मालेगाव रोडवर शनिवारी सकाळी आढळून आला. या […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेची लाखो नागरिकांशी धोकेबाजी

नांदेड, बातमी24ः ग्रामीण भागातील किमान तीस लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या जिल्हा परिषदेला दृष्टीदोष मागच्या काही महिन्यांमध्ये झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकार्‍यांमध्ये विकासाचा दृष्टीकोन सापडत नाही. आला दिवस मोजत राहायचे आणि निधी आला, तर टक्केवारीचे कॅलक्युलेशन मांडतात. यास पदाधिकारी तितकेच दोषी असून पदाधिकारी मंडळी सुद्धा पाटर्या व मिळालेल्या खुर्ची मिळेल तितका खिसा गरम करू पाहत […]

आणखी वाचा..

सात कोटींवर हात मारू पाहणार्‍यांना पदाधिकारी-अधिकार्‍यांना धक्का

नांदेड, बातमी24ः मानव विकास योजनेतून जिल्हा परिषदेला सहा कोटी 80 लाख रुपये हे डिजीटल शाळा उभारणीसाठी प्राप्त झाले होते. मात्र डिजीटल शाळा उभारणीपेक्षा पदाधिकारी-अधिकार्‍यांमध्ये टक्केवारीवरून सुरु झालेला वाद चव्हाटयावर आला.त्यामुळे या कामासंबंधीचा चेंडा जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील सात तालुके हे मानव विकास योजनेत येतात. या तालुक्यातील शाळा डिजीटल करण्यासाठी कोरोडो रुपयांचा निधी प्राप्त […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येचा पुन्हा स्फ ोट; रुग्णसंच्या साडे चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या खळबळ उडविणारी ठरली आहे. तब्बल 443 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.तर आइ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 हजार 850 एवढी झाली आहे. गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी 1 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. यात 1 हजार 297 अहवाल निगेटीव्ह आले तर […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण यांचे नेतृत्व नाकारलेल्या माजी नगराध्यक्षाचा पुन्हा नेतृत्वावर विश्वास

  नांदेड,बातमी24:-कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजचा झेंडा खांद्यावर घेतला होता. माजी नगराध्यक्ष राहिलेले डॉ.सायन्ना शेंगुलवार हे एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येचा पुन्हा नवा उचांक;रुग्णसंख्या जवळपास चारशे

नांदेड,बातमी24:– नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने  पुन्हा मुंडके वर काढले असून आजची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 380 एवढी झाकी आहे. तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी 1 हजार 614 अहवाल तपासण्यात आले. यात 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह तर 380 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 123 तर […]

आणखी वाचा..

पदाधिकारी निगेटिव्ह तर अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदमध्ये व्यापक स्वरूपात अटीजन चाचणी अभियान राबविण्यात आले.विशेष:म्हणजे तपासणी केलेले जिल्हा परिषद अध्यक्षासह सर्व पदाधिकारी निगेटिव्ह आले,तर अधिकारी-कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत.जवळपास 30 जण पॉझिटिव्ह आल्याने पुढील काही दिवस जिल्हा परिषदेला टाळे लागणार आहे. मागच्या महिन्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत जिल्हा परिषद इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी व सर्व पदाधिकाऱ्यांची अटीजन चाचणी करण्याचा निर्णय झाला […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर चिरंजिवासह लिंबोटी धरणावर रमले

लोहा, बातमी24:-जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी लिंबोटी धरणावरील मत्स्य शेतीची पाहणी केली. या वेळी ते त्यांचे चिरंजीव आर्यनसोबत लिंबोटी धरणावर बराच वेळ घालविला.शिवाय मुलासोबत बोटींग करण्याचा आनंद ही घेतला. कोरोनामुळे व्यस्त राहिलेल्या डॉ. इटनकर हे चिमुकल्यासोबत बराच वेळ विरंगुळयात रमल्याचे बघायला मिळाले. येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी अत्याधुनिक […]

आणखी वाचा..