शंकरअण्णा धोंडगे यांच्याकडून महत्वपूर्ण मागणी

नांदेड, बातमी24ः सध्या मूग उडीद हंगाम आला असून अडचणीतल्या शेतकर्‍यांची व्यापार्‍याकडून लूट होऊ शकते, त्यामुळे शासनाने तातडीने मूग, उडीदाची किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी ना. जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येत आज विक्रमी वाढ

नांदेड, बातमी24ः शनिवारी प्राप्त झालेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या पॉझिटीव्ह संख्येने आतापर्यंतचे संगळे विक्रम मोडीत काढले आहेत. तब्बल 269 नवे रुग्ण सापडले आहेत. तीन जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दिली आहे.तर 178 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजरोजी 1 हजार 353 जणांचे नमूने मागच्या चौविस तासांमध्ये तपासले गेले आहेत. यात 1 हजार 96 जणांचा अहवाल निगेटीव्ह, 269 जणांचा […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये प्लाझमा थेरपीला सुरुवात

नांदेड,बातमी24ः कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी प्लाझमा थेरपी महत्वाची मानली जाते. सदरची उपचार पद्धती नांदेड येथे नव्हतती. यासंबंधीची उपचार पद्धती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारपासून सुरु झाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझमा थेरपीने उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरु होते.या प्रयत्नाला शनिवारपासून […]

आणखी वाचा..

दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – धनंजय मुंडे

मुंबई, बातमी24ः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे […]

आणखी वाचा..

ऑनलाईन सिंधी भजन स्पर्धेला प्रतिसाद

नांदेड, बातमी24ः सिंधी समाजाचे इष्टदेव वरूण देवता श्री भगवान झुलेलाल यांचे चालियो साहेब हा सण नुकतीच संपन्न झाला याचा लियो साहेब मध्ये हे चाळीस दिवसाचा कळक उपवास असतो. यानिमित्त सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड व विश्व सिंधी सेवा संगम महाराष्ट्र ब्रांच यांनी मिळून ऑनलाइन सिंधी भजन स्पर्धा आयोजित केली होती. या राष्ट्रीय सिंधी भजन स्पर्धेमध्ये हे […]

आणखी वाचा..

कोरोनावर मात केलेल्या डॉ. परतवाघ यांचे मत आवश्यक जाणून घ्या

मित्रानो !आपल्या मातृभाषेत एक म्हण आहे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे त्या प्रमाणे मी या जीवघेण्या संकटावर मात करून परत आलो आहे. एव्हाना मृत्यू जवळ दिसत असेल तर माणसांची स्थिती काय होते, हे ही काही प्रमाणात अनुभवले आहे .पण आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मृत्यूलाही तेवढ्याच ताकदीने लाथाडता येते ,हे ही तेवढेच खरे आहे. कोरोना […]

आणखी वाचा..

खा.चिखलीकर यांचे निवेदने तसेच पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांकडे

नांदेड, बातमी24ः बहुतांशी राजकीय पक्षाचा कोरम पूर्ण करून भाजपवासी व नंतर याच पक्षाचे खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून मागण्यांसंबंधी निवेदने हे मुख्यमंत्र्यांना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविले जात आहे. उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नसले, तरी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून उपयोगी नसल्याची जाण खा. चिखलीकर यांना असावी, त्यामुळे निवेदन पत्र उपमुख्यमंत्र्यांचे नावे ते देत असावेत. […]

आणखी वाचा..

पाच जणांचा मृत्यू तर रुग्ण संख्या दोनशेपार

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा दोनशेपार गेली आहे. मागच्या चौविस तासांमध्ये झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर 202 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. बुधवारी आलेल्या 737 अहवालांमध्ये 514 अहवाल निगेटीव्ह आले. तर 216 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 88 व अंटीजनमध्ये 128 जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

दहा वर्षांच्या आतील आणि पन्नास वर्षांच्या वरील लोकांवर बंदी

नांदेड, बातमी24ः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचना, निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी 8 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव सण साजरा करण्यासंबंधी 1 ते 12 सूचना व उपाययोजना निर्गमित केल्या होत्या. यामध्ये सार्वजनिक गणेशमंडळाच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. त्याचप्रमाणे कोव्हीड -19 या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने […]

आणखी वाचा..

साठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सहा महिन्यांपासून सीईओ पद रिक्त; पालकमंत्र्यांना जि.प.पेक्षा मनपा प्यारी!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे महानगर पालिकेच्या कारभारावर विशेष लक्ष असते. मात्र ते जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व सत्ताधार्‍यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष करतात. त्त्यामुळे साठ वर्षांच्या काळात सहा महिन्यांपासून  मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त राहिल्याची काळया अक्षरात घेण्यासारखी नोंद झाली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे […]

आणखी वाचा..