पालकमंत्री चव्हाण यांच्या घरासमोरील आंदोलनाबाबत असा झाला निर्णय

नांदेड, बातमी24ः एफआरपीची थकित रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी स्वातंत्रदिनी सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार होते. या मात्र मागण्यांबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत सदरचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे शेतकर्‍यांची एफ […]

आणखी वाचा..

फुटकळ रक्कम स्वीकारल्या प्रकरणी दोघांना अटक

नांदेड,बातमी24:- विवाह नोंदणी प्रमानपत्र देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी फीस 500 रुपये व इतर पाचशे रुपये देण्याची मागणी केली होती. ही रक्कम लाचखोर लोकसवेक अर्धापुर येथील नगर पंचायत कार्यालय निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे याने बालाजी चांदू पाटोळे […]

आणखी वाचा..

त्या आमदारांनी ताकद लावून ही प्रभारी कार्यकारी अभियंता जाग्यावरच

नांदेड, बातमी24ः लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार शामसुुंदर शिंदे यांनी नांदेड जिल्हापरिषद पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्याकडील पदभार काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने आमदारांच्या पत्राची तसेच मंत्र्यांच्या पत्रांच्या सूचना बेदखल केली. त्यामुळे त्या आमदारांनी कितीही ताकद लावली, तरी प्रभारी अभियंता जाग्यावरच असल्याचे बघायला मिळत आहे. देगलूर पंचायत […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांनी अखेर उघडले डोळे बघितले नीट; रुग्णालयातील भोजनाबाबत घेतली दखल

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची जेवनावाचून परवड होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावरून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे संबंधित बातमीदारावर आक्रमक झाले होते. मात्र त्या बातमीसंबंधी पुरावे दिल्यानंतर आणि […]

आणखी वाचा..

चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले ते उमेदवार आहेत, तरीे कुठे?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभवास वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक मते कारणीभूत ठरली आहे. दीड लाखांपेक्षा अधिक मते घेणारे वंचितचे उमदेवार प्रा. यशपाल भिंगे गेले कुठे असा प्रश्न ू पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्यांना पडू लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआएम ला […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील ती 22 कंत्राटीपदाची पदभरती प्रक्रिया रद्द

नांदेड, बातमी24:- किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु करण्यासाठी मंजूरी प्रदान केलेली होती. या समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली होती. मात्र ही पदभरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात अधिकारी स्तवरील पदाच्या मुलाखती झाल्या होत्या व कारकून पदाचे अर्ज ही स्विकारण्यात आले होते. ही […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकर यांची केंद्राच्या महत्वाच्या समितीवर वर्णी

नांदेड, बातमी24ः- नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड करण्यात आली.खासदार चिखलीकर हे केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड झालेली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चौथ्यांदा मोठी जबाबदारी सोपविली आहे.खासदार चिखलीकर हे सध्या कोरोना लढा देत असून त्यांच्यावर […]

आणखी वाचा..

डफली बजाओ आंदोलनाने वेधले नांदेडकरांचे लक्ष

नांदेड,बातमी24ः-राज्य परिवहन महामंडळाची एसटी प्रवासी वाहतूक आणि सर्व महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीकडे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून लक्ष वेधून घेतले. या वेळी राज्यभरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी डफली बजाओ आंदोलन परिवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर करण्यात आले. नांदेड येथे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य डफली बजाओ आंदोलन करण्यात […]

आणखी वाचा..

लॉकडाउनच्या आदेशात सुधारणा

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कडक असा लोकडाउन करण्यात आले होते. मात्र रुग्ण संख्या वाढत असली,तरी नियम हळूहळूवारपणे शिथिल करावे लागत आहेत.त्यामुळे पूर्वी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देण्यात आलेली मुभा यात दुरुस्ती करण्यात आली,असून आता सायंकाळी सात वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णाची संख्या जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार झाली आहे,तर 120 […]

आणखी वाचा..

चव्हाणांचे पत्र धनंजय मुंडे यांना तर चिखलीकरांचे अजित पवारांना पत्र

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः राज्यात बदल्यांचा हंगामाने जोर धरलेला असताना जिल्हा परिषदेतील एका अधिकार्‍याची बदली करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तर भाजपचे नांदेड नांदेड खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्या अधिकार्‍याची बदली करू नये, यासंबंधीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. कोणाच्या पत्राचा […]

आणखी वाचा..