महिला व बालकल्याण विभागाची बैठक ठरली तापदायक

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुशीला हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली विभागाची व्यापक बैठक ज्या बैठकीत कोरोना संदर्भाने नियमांचे पालन न केल्यामुळे तापदायक ठरल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर जिल्ह्यातील तीन बाल विकास प्रकल्प अधिकारी हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. महिला व बालकल्याण समितीची बैठक दि. 6 रोजी […]

आणखी वाचा..

आपसी वादातून एकाचा खून; आठ दिवसात तीन खुनांच्या घटना

नांदेड, बातमी24ः सांगवी भागातील अंबा नगर येथे राहणार्‍या अनिल कांबळे यांचा आपसी वादातून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी आठ वाजेच्या सुमारास घडली. मागच्या आठ दिवसांच्या काळात नांदेड शहर व भोवताली तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. अंबा नगर भागात राहणार्‍या अनिल कांबळे यास पूर्व वैमनस्यातून तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालयात भाजीपाला बाजार भरला

नांदेड,बातमी24:- भाजीपाला आठवडी बाजारात, नेहमी भरणार्‍या ठिकाणी किंवा गल्लीबोळात विक्री येत असतो. मात्र सोमवारी जिलहाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या महामागरीत कर्टुले, कुंजरनाय, सुरणघोळ, शेवगा तरोडा, केणा, सुरकंद, चुच या रानभाज्या एकाच जागेवर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उठली. रानभाज्या महोत्सवाचे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केले होते. राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून आदिवासी दिनाचे औचित्य […]

आणखी वाचा..

वनविभागाच्या दोन्ही प्रमुख अधिकार्‍यांच्या नांदेड येथून बदल्या

नांदेड, बातमी24ःनांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसरंक्षक एस.व्ही. मंकावार या दोन्ही अधिकार्‍यांच्या बदल्या नांदेड येथून झाल्या आहेत. विविध विभागांच्या बदल्यांच्या आज शेवटचा दिवस असल्याने शासनाने आदेश निर्गमित होत आहेत. भारतीय वनसेवेतील अधिकार्‍यांच्या पदोन्नती व बदलीव्दारे बदल्यांची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यभरातील अधिकार्‍यांच्या बदल्या व पदोन्नत्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये नांदेड […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद कर्मचारी लाचेच्या जाळयात

नांदेड, बातमी24ः नांदेड पंचायत समिती अंतर्गत बळीरामपुर येथील ग्रामसेवकाने आठ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली. बळीरामपुर येथील ग्रामसेवक गोविंद गुनाजी माचनवाड वय. 40 वर्षे याने तक्रारदाराकडून वाटर प्लांट टाकण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती माचनवाड याने […]

आणखी वाचा..

लॉकडाऊन विरोधात हा राजकीय पक्ष रस्त्यावर उतरणार

नांदेड,बातमी24ः– प्रशासनाकडून कोवीड-19 च्या निमित्ताने जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यात येत्या 10 ऑगस्टपासून लॉकडाऊन उधळून लावणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन उधळून लावण्याची भूमिका घेतल्याचा पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात […]

आणखी वाचा..

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची टीका स्वतःच्या अंगलट

नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केलेली टीका स्वतःच्या अंगलट आल्याची चर्चा होत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे दि. 22 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आले होते. चव्हाण यांचा अहवाल नांदेडमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर ते मुंबई […]

आणखी वाचा..

अपहरणकर्ता गुंड विकास हटकर बीएसएफ मध्ये होता जवान

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती.पोलिसांना त्याच्यावर बंदुक चालवावी लागली. तेव्हा तो पोलिसांच्या हाती लागला.त्यामुळे त्या मुलाची सुद्धा सुखरुपणे सुटका करता आली. विशेष म्हणजे, हा गुंड सात वर्षे भारतीय सैन्य दलात बीएसएफ मध्ये नौकरीस होता.मात्र काही वर्षांपूर्वी तो पळून आला […]

आणखी वाचा..

त्या बालकाचे दोन दिवसांपूर्वीच झाले होते अपहरण; म्हणून पोलिसांना चालवावी लागली बंदुक

नांदेड, बातमी24ः नांदेड शहर व भोवतलाच्या परिसरात लुटमार, अपहरण, गुंडगर्दी, गँगवारने फ ोफ ावत चालला आहे. एखाद्या मालिकाचा पट समोर यावा, तसे दिवसाआड घडत आहेत. एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियास वीस लाख रुपयांची मागणी केली गेली, अन्यथा मुलास मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाळत ठेवून योग्य […]

आणखी वाचा..

महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

  नांदेड,बातमी24: निळा गावातील नादुरूस्त रोहीत्र दुरूस्त करून वीजपुरवठा पुर्ववत करत असताना तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांना वीजग्राहक चांदू दिगंबर कदम व लखन रामा कंधारे यांनी डीपी फोडण्याचा प्रयत्न करत तंत्रज्ञ वाघमारे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि.5 ऑगस्ट रोजी निळा गावातील नादुरूस्त झालेले दोन […]

आणखी वाचा..