कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट; चौविस तासात 2 जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः मागच्या चौविस तासांमध्ये कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्याने 114 कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बर्‍याच दिवसानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याचे बघायला मिळाले. शनिवार दि.8 ऑगस्ट रोजी 456 नमूने तपासण्यात आले. यात 293 जणांचा अहवाल निगेटीव्ह तर 114 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.आरटी-पीसीआर चाचणीत 92 तर अंटीजन किटव्दारे करण्यात आलेल्या अहवालात 22 […]

आणखी वाचा..