रात्री उशिरा आलेल्या अहवाल 16; दिवसभरात 27 पॉझिटीव्ह तर एक मृत्यू
नांदेड, बातमी24ः रात्री उशिरा आलेल्या 102 अहवालात 16 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 27 झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 585 इतकी झाली आहे. शनिवारी सकाळी 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी […]
आणखी वाचा..