योजनांना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या दारी:-कृषि मंत्री अब्दुल सत्तार
नांदेड,बातमी.24:- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व येत नाही. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष गावकुसातील बांधावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. येत्या 25 […]
आणखी वाचा..