या कारणांमुळे एसबीआय शाखा काही दिवस बंद

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी एसबीआयची शाखा असलेल्या शिवाजी नगर इंडस्ट्रीज भागातील शाखा सोमवारपर्यंत बंद राहणार आहे. या शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह ाला होता. बँक प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून शाखा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी नगर भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या या एसबीआय बँकेच्या शाखेत मंगळवारी एका कर्मचार्‍याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने […]

आणखी वाचा..