सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक
नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे,सात जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तर 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. शनिवार दि.19 रोजी 1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली,यात 1हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तसेच 332 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर 118 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश […]
आणखी वाचा..