निवासी शाळांकडून निकालाची परंपरा यंदाही कायम- तेजस माळवदकर

नांदेड, बातमी24ः- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी नवोदयच्या धरतीवर सुरु करण्यात आलेल्या निवासी शाळेच्या माध्यमातून निकालाची उज्जव परंपरा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. यंदाही निवासी शाळांचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल आला आहे, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या चार निवासी शाळा नांदेड जिल्ह्यातील हदगाव, माहूर,उमरी व […]

आणखी वाचा..