आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतल्यास यश हमखास मिळते:-सीईओ करणवाल

नांदेड,बातमी24- आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आवडीनुसार शिक्षण घ्‍यावे. शिक्षण हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच आपल्याला प्रगती साधता येते, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. लोहा तालुक्‍यातील माळाकोळी येथे पीएमश्री योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषद शाळा […]

आणखी वाचा..