लॉकडाऊन विरोधात हा राजकीय पक्ष रस्त्यावर उतरणार
नांदेड,बातमी24ः– प्रशासनाकडून कोवीड-19 च्या निमित्ताने जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यात येत्या 10 ऑगस्टपासून लॉकडाऊन उधळून लावणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन उधळून लावण्याची भूमिका घेतल्याचा पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात […]
आणखी वाचा..