कोरोनाची साखळी तुटण्याची शक्यता!
नांदेड,बातमी24ः- मागच्या चार दिवसांमध्ये 63 रुग्णांची भर पडल्याने रविवार मात्र कोरेानाची साखळी तुटण्याची शक्यता आहे. आजच्या तारखेत एकही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी रविवार दिलासा देणारा असणार आहे. मागच्या आठवडयात बुधवारपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. दहा पेक्षा जास्त रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. तर मागच्या […]
आणखी वाचा..