दुपारपर्यंत दोन सापडले एक दगावला

नांदेड, बातमी24ः- दुपारपर्यंत 76 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला आहे. यामध्ये दिवसभराच्या काळात तीन रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आले आहेत. यातील पीरबुर्‍हाण नगर भागात राहणार्‍या एका कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी आठरा नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला आहे. यामध्ये सतरा नमूने निगेटीव्ह आले तर एक अहवाल त्या रुग्णांचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटीव्ह आला आह. […]

आणखी वाचा..