लम्पीच्या सुरक्षिततेसाठी आजारी पशू विलगीकरणासह लसीकरण करा – जिल्हाधिकारी राऊत
नांदेड,बातमी 24 :- जिल्ह्यात पशुमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुपालकांसह ग्रामपंचायत पातळीपर्यंत पशु संवर्धन विभागाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. शंभर टक्के लसीकरण व आजारी जनावरे वेगळी काढून त्यांच्या सुश्रृषेसह लसीकरण व काळजी घेण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. लंम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय […]
आणखी वाचा..