जिल्ह्याच्या ३४ प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर;नागरिकांनी बाहेर पडू नये:-डॉ.इटनकर
नांदेड, बातमी 24:- नांदेड जिल्ह्यात व इतरत्र गत तीन दिवसांपासून असलेल्या पावसामुळे लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील देगलूर, भोकर, लोहा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेले सुमारे ३४ प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाली आहे. सर्व संबंधितांना पूर परिस्थितीबाबत दक्ष राहण्याचे निर्देश देत पावसाची परिस्थिती पाहता,नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन […]
आणखी वाचा..