खासदार पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह
नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.असे निकटवृतीयांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यावर उपचार सुरु […]
आणखी वाचा..