आरोग्य विभागातील 84 कर्मचाऱ्यांच्या बदल्या;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार

नांदेड, बातमी24- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया दिनांक 20 मे पासून समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत. आज सोमवार दिनांक 23 मे रोजी तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागातील 84 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात औषध निर्माण […]

आणखी वाचा..

मुख्य लेखाधिकारी शिवप्रसाद चन्ना यांचा लेखा संघटनेकडून सत्कार

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून शिवप्रसाद चन्ना हे नुकतेच रुजू झाले असून त्यांचा सत्कार लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सय्यद मिनाझ यांनी दिली. तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्या जागी चन्ना यांची बदली झाली आहे.यानिमित्ताने लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात […]

आणखी वाचा..

सावित्रीबाई फुलेंना अभिवादन; वेबिनारव्दारे सिईओ ठाकूर यांचा संवाद

नांदेड,बातमी24- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा-गाळापर्यंत पाहोचविण्यासाठी तसेच सावित्रींच्या लेकींना आत्मनिर्भर करण्यासाठी वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिन आज जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. यावेळी वेबिनारव्दारे जिल्हयातील […]

आणखी वाचा..

बदल्यांचे वेळापत्रक जाहीर; चार दिवस बदल्यांचा बाजार भरणार

नांदेड, बातमी24ःबहुचर्चित जिल्हापरिषदेच्या बदल्यांच्या प्रस्तावावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे होणार होणार यावर शिक्कामोर्तब झाले, असून या महिन्या शेवटच्या आठवडयात चार दिवस बदल्यांची प्रक्रिया चालणार आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना जिल्हा परिषदेच्या वतीने बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी एक हजाराचा टप्पा […]

आणखी वाचा..