सात कोटींवर हात मारू पाहणार्‍यांना पदाधिकारी-अधिकार्‍यांना धक्का

नांदेड, बातमी24ः मानव विकास योजनेतून जिल्हा परिषदेला सहा कोटी 80 लाख रुपये हे डिजीटल शाळा उभारणीसाठी प्राप्त झाले होते. मात्र डिजीटल शाळा उभारणीपेक्षा पदाधिकारी-अधिकार्‍यांमध्ये टक्केवारीवरून सुरु झालेला वाद चव्हाटयावर आला.त्यामुळे या कामासंबंधीचा चेंडा जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील सात तालुके हे मानव विकास योजनेत येतात. या तालुक्यातील शाळा डिजीटल करण्यासाठी कोरोडो रुपयांचा निधी प्राप्त […]

आणखी वाचा..

साठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सहा महिन्यांपासून सीईओ पद रिक्त; पालकमंत्र्यांना जि.प.पेक्षा मनपा प्यारी!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे महानगर पालिकेच्या कारभारावर विशेष लक्ष असते. मात्र ते जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व सत्ताधार्‍यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष करतात. त्त्यामुळे साठ वर्षांच्या काळात सहा महिन्यांपासून  मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त राहिल्याची काळया अक्षरात घेण्यासारखी नोंद झाली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे […]

आणखी वाचा..

मंत्र्याच्या पत्राची दखल घेतली जाणार, की केराची टोपली दाखविणार?

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर काही महिन्यांपूर्वी विराजमान झालेले रविंद्र बारगळ यांच्या विरोधात मोठया तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील आमदारांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सगळेच नाराज आहेत. आमदार शामसुुंदर शिंदे यांच्या पत्रावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बारगळ यांना कार्यमुक्त करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या पत्राची […]

आणखी वाचा..

बदल्या संदर्भात आजी-माजी अध्यक्षांची भूमिका ठरली महत्वाची

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे सार्वत्रिक बदल्या रद्द होऊ शकल्या. जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या बदल्यांचा भरणारा बाजार थांबविण्यात […]

आणखी वाचा..