कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा लांबणीवर;प्रशासनाचा निर्णय
नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट ओमॅक्रोनची लाट दक्षिण आफ्रिकामध्ये निर्माण झाल्याने जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्राथमिक विभागाच्या शाळा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला,असून शाळा 13 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले,त्याचसोबत माध्यमिक शाळा व महाविद्यालय सुरू झाले असून […]
आणखी वाचा..