जिल्हा परिषदमधून कर्मचाऱ्याचे दीड लाख पळविले; ना सुरक्षा व्यवस्था ना सीसीटीव्ही

  नांदेड, बातमी24:- भोकर तालुक्यातील भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्याचे दीड लाख रुपये डिक्की फोडून पळविल्याची घटना दिवसाढवळ्या घडली. विशेषतः हा प्रकार जिल्हा परिषद आवतारात घडला. चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जिल्हा परिषद आवाराची सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही सुद्धा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र […]

आणखी वाचा..

वादग्रस्त प्र.कार्यकारी अभियंता बारगळचा उदोउदो करणारे तोंडघशी!

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात वादग्रस्त समाज कल्याण अधिकारी राहिलेल्या सुनील खमीतकर यांच्या बेशरम कारभाराला संपूर्ण जिल्हा वैतागला होता.तसेच पाणी पुरवठा विभागात प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर राहिलेल्या बारगळ यांच्या वादग्रस्त कारभाराने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही वैतागलेले असताना जिल्हा परिषद मधील काही पदाधिकारी आणि मोजक्या अधिकाऱ्यांनी बारगळ यांचा केलेला उदोउदो हा त्यांनाच तोंडघशी पडणारा ठरला […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा खंडपीठात कायम

औरंगाबाद,बातमी24:- ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरुन ११वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा न्या. श्रीकांत कुलकर्णी आणि न्या.व्ही.के.जाधव यांच्या खंडपीठाने कायम केली आहे. तुळशीराम बालाजी पुप्पलवाड(३५) रा.पाटोदा ता.नायगाव जिल्हा नांदेड असे आरोपीचे नाव आहे. २०१०साली पाटोदा गावात १५डिसेंबर रोजी दुपारी एक वा. शंकर वेंकट पुप्पलवाड याचा आरोपी तुळशीरामने चाकूने सपासप वार करुन खून केला होता. सप्टेंबर २०१०मधे […]

आणखी वाचा..