ग्रामीण भागात सव्वा दोन लाख लोकांचे लसीकरणःडीएचओ डॉ. शिंदे
नांदेड, बातमी24ः कोरोनाचे संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा एकमेव दुवा आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामीण भागात लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. अगदी छोटया लोकसंख्येच्या गावात जाऊन 45 वर्षांवरील महिला-पुरुषांचे लसीकरण केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत 2 लाख 27 हजार 433 जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. मागच्या काही […]
आणखी वाचा..