जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा शासनाकडून गौरव

नांदेड,बातमी24:-कोविड-19 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य(सेवा) बजावल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा प्रशस्तिपपत्र देऊन देऊन गौरव करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे, या विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप […]

आणखी वाचा..

हिमायतनगर येथील रुग्ण संशयित; घाबरू नका,काळजी घ्या;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांचे आवाहन

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यात 303 जण हे विदेशातून आले आहेत.यात दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर येथे आलेल्या तीन जणांचा समावेश असून हे तिघा जणांचा अहवाल कोरोना पँझिटिव्ह आला असून पुढील खबरदार म्हणून या तिघांचे नमुने पुणे येथे ओमीक्रोन चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.त्यामुळे अहवाल आल्यानंतर सर्व बाबी निष्पन्न होतील. तूर्त अफवांवर विश्वास न ठेवता […]

आणखी वाचा..

शासन नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती; हा तर बदनाम करण्याचा डावः डीएचओ डॉ. शिंदे

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून माझ्या विरोधात चुकीचा विपर्यास काढून ते निवेदन व उपोषण केले गेले, लोकशाहीमध्ये निवेदने व उपोषण करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भाने आदर आहे. मात्र माझ्यावर ते आरोप करण्यात आले, त्यात कुठेही अनियमितता झालेली नाही. शासनाच्या नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती झाली आहे. यात कुठेही गैरप्रकार झालेला नाही. मात्र या प्रकरणात तथ्य नसताना गोवण्याचा […]

आणखी वाचा..