जिल्ह्यातील दीड हजार खेडी कोरोनामुक्त;यापुढेही अधिक दक्ष – सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. असंख्य खेड्यांमध्ये कोरोना पोहचला असता या खेड्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दक्षतेने पेलून जिल्ह्यातील 1 हजार 450 खेड्यांना कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बळ दिले. यात ग्रामपंचायतींचे, पंचायती समित्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी परस्पर […]

आणखी वाचा..

जीवाची पर्वा न करता सेवा करणे मोठ धाडस:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:-आजच्‍या घडीलाही कोरोना सारख्‍या महाभयंकर संकट काळात परिचारिकांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची ठरत आहे. कुटूंब, मुलं व प्रसंगी आपल्‍या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून अत्‍यंत चोखपणे त्‍या सेवा बजावत आहेत. वैद्यकिय क्षेत्रात परिचारिका म्‍हणून त्‍यांचे योगदान अमूल्‍य असल्याचे प्रतिपादन सीईओ वर्षा ठाकूर यांनी केले.जगभरात दिनांक 12 मे रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन […]

आणखी वाचा..

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात आजपासून जनजागृती सप्ताह:-सीईओ वर्षा ठाकूर

  नांदेड,बातमी24:- प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा […]

आणखी वाचा..