सामूहिक राष्ट्रगाणातून नवा विक्रम करण्याचा संकल्प

नांदेड,बातमी. 24:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 11 जानेवारी रोजी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सकाळी 11 वाजून 11 मिनीटांनी आयोजित केलेल्या ऐतिहासिक राष्ट्रगानासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय प्रमुख, तालुका पातळीवरील […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकरी डॉ.इटनकर केली शेतात पेरणी;टिपिकल शेतकरी लूक

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- आपल्या ध्येय धोरणावर निश्चित राहून लोक सेवेत सतत कार्यमग्न राहणारे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाचे संकट कमी होताच डॉ.इटनकर यांनी खरिपाकडे मोर्चा वळविला,त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आणि शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी डॉ.इटनकर हे शेतीवर पोहचले, तेही चक्क अगदी शेतकरी वेशभूष करून होय.यावेळी त्यांनी […]

आणखी वाचा..

संकटाच्या काळात नागरिकांनी संयम राखावा;प्रशासनास सहकार्य करावे:-डॉ.इटनकर

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिगंभीर नाही.रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबंध आहे.त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या कार्यास सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी.तसेच नागरिक घाबरून जातील असे वार्तांकन माध्यमांनी करणे थांबवावे असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.इटनकर म्हणाले,की मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गाशी आपण लढा देत आहोत. त्या […]

आणखी वाचा..

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई: – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड,बातमी24 :- कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती  खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचे अभियान वाढविणार मुलींचा अभिमान

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- स्त्रीभ्रूणहत्या, लिंगभेदभाव,स्त्रीयांना मिळणारी असमान वागणूक,विनयभंग,बलात्कार अशा घटना समाजमन दूषित करतात, जन्माला येणाऱ्या मुली व महिलांचा कुटूंबात मान सन्मान वाढला पाहिजे,यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बेटी बचाव बेटी पढावो या अभियान अंतर्गत मुलीचे नाव,घराची शान हे अभियान सुरू केले,असून जिल्ह्यातील प्रत्येक घरावर मुलीचे नाव म्हणजे घराची ओळख सांगणाऱ्या पाट्या रंगणार आहे,हे […]

आणखी वाचा..

पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड, बातमी24:-  पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात करण्यात आले,असून ही मोहिम दि.17 जानेवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.यासाठी प्रशासकीय यंत्रणे कडून कोरोनाच्या नियमांचे पालन करून सक्रियपणे अभियान राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कळविले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड […]

आणखी वाचा..

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश:-जिल्हाधिकारी इटनकर

  नांदेड,बातमी24: प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 ही परीक्षा रविवार 13 डिसेंबर 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध 9 विद्यालय, महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायं 5.30 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज […]

आणखी वाचा..

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी इटनकर

नांदेड,बातमी24:- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदार वर्तणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये जबाबदार वर्तणाची जाणीव व आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम हाती घेतली आहे. प्रत्येक घरा-घरातील अबाल वृद्धांपर्यंत आरोग्य सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात यावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेत राष्ट्रसेवा समजून उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपले योगदान […]

आणखी वाचा..