जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ:-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24:- नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही गंभीर आजार झाले तर त्यांना त्यावर उपचार घेणेही परवडत नाही, हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधा अधिक भक्कम करू, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केली प्रस्तावित रुग्णालय जागेची पाहणी

नांदेड,बातमी24:- नांदेड उत्तर शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या शंभर खाटाच्या प्रस्तावित रुग्णालय जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केली. जागेच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी डॉ.विपीन इटनकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. नांदेड शहर व नांदेड तालुका ग्रामीण भागाची लोकसंख्या विचारात घेता, ग्रामीण भागात शंभर खातांचे रुग्णालय ग्रामीण भागाशी जोडले जावे,अशी […]

आणखी वाचा..

मराठा सेवा संघाचे आधारवड प्रा. डॉ. गणेश शिंदे यांचे निधन

  नांदेड,बातमी24:-बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले. डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त असताना आज […]

आणखी वाचा..

हवामान बदलामुळे प्रदेशाध्यक्षासह चार मंत्र्यांचा मुक्काम वाढला

नांदेड,बातमी24:- काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातील काँग्रेसचे दिगग्ज नेते नांदेड मार्गे कळमनुरी येथे हजर राहिले.मात्र हवामान बदल व मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने काँग्रेसच्या नेत्यांसह मंत्र्यांचा नांदेड दौरा वाढला आहे. राजीव सातव यांचे पुणे येथे रविवारी पहाटे निधन झाले.सोमवारी सकाळी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार झाले. या अंत्यविधीसाठी राज्यभरातील काँग्रेस नेते व मंत्रीगण नांदेड […]

आणखी वाचा..

टाळेबंदीबाबत शासनाचे नवे आदेश;अफवांवर विश्वास ठेवू नका:-डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:- राज्य शासनाने टाळेबंदीबाबत नव्याने आदेश काढले असून दि.5 ते 15 एप्रिल या दरम्यान सायंकाळी 8 ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी असणार आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात दि.5 ते 15 पर्यंत टाळेबंदी असेल अशी अफवा केली जात आहे,यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. या दरम्यानच्या काळात नागरिकांना खासगी असो की […]

आणखी वाचा..

फिरत्या पशु चिकित्सा वाहनाचे चव्हाण यांच्या हस्ते आज लोकार्पण

  नांदेड,बातमी24:- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री […]

आणखी वाचा..

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचे कडक पाऊल;अशा लग्नात जाणे महागात पडणार

नांदेड,बातमी24 :- बालविवाहाला प्रतिबंध व्हावा व कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीला यात भरडावे लागू नये, यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर पावले उचली आहेत. ग्रामीण भागातही याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता या अधिनियमातील कलम 16 च्या पोटकलम 1 अन्वये ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करता […]

आणखी वाचा..

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा प्रारंभ

नांदेड, बातमी24 :- जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 चा प्रारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निस्सार तांबोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी […]

आणखी वाचा..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गौरव

  नांदेड,बातमी24 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ‘लक्ष कार्यक्रम’ भारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रभावी अंमलबजावणी करुन राष्ट्रीय पातळीवर घवघवीत […]

आणखी वाचा..

कल्चरल’ तर्फे प्राचार्य अशोक नवसागरे व भीमराव शेळके यांना आदरांजली

नांदेड,बातमी24 : मराठवाड्याच्या आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कथा कल्चरल असोसिएशनचे संस्थापक सदस्य प्राचार्य अशोक अशोक नवसागरे व नांदेड आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक तथा ‘कल्चरल’ चे अध्यक्ष भीमराव शेळके यांचे आकस्मिक जाणे हे खूपच वेदनादायी आहे. या केवळ व्यक्ती नव्हत्या तर परिवर्तनवादी चळवळीचे प्रबळ ऊर्जा स्त्रोत होत्या. त्यांनी जीवनात अंगिकारलेली प्रखर तत्त्वनिष्ठा जपणे, हीच त्यांना […]

आणखी वाचा..